घोटवडेत मतमोजणीवेळी चुरस शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:12 AM2021-01-19T04:12:06+5:302021-01-19T04:12:06+5:30
निवडणुकीत चुरशीच्या लढती ग्रामपंचायत निवडणुकीत घोटवडे विभागात चुरशीच्या लढती ...
निवडणुकीत चुरशीच्या लढती ग्रामपंचायत निवडणुकीत घोटवडे विभागात चुरशीच्या लढती घोटवडे विभागात ग्रामपंचायत निवडणुकीत घोटवडे ग्रामपंचायत १३ जागांसाठी तर रिहे ग्रासमपंचायतीत ९ जागांपैकी ३ जागा बिनविरोध तर ६ जागांसाठी मतदान झाले.
निकाल खालीलप्रमाणे विजयी उमेदवार- प्रभाग १ राजाराम बाजीराव शेळके (सर्वसाधारण), निकिता मयूर घोगरे (मागासप्रवर्ग महिला), वैशाली संदीप कुंभार (सर्वसाधारण महिला). प्रभाग २-नवनाथ महादू भेगडे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), स्वाती अजित भेगडे( सर्वसाधारण महिला). प्रभाग ३- हनुमंत उत्तम घोगरे (सर्वसाधारण), सोनाली दत्तात्रय मातेरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला). प्रभाग ४- भीमाजी रासू केसवड (सर्वसाधारण महिला) दोन जागेवर अनुक्रमे भाग्यश्री शिवाजी देवकर व सारिका बाळासाहेब खणेकर निवडून आले. प्रभाग ५ मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग जागेसाठी संभाजी दातात्रय गोडाबे सर्वसाधारण जागेसाठी संतोष शंकर गोडाबे, तर सर्वसाधारण स्त्री जागेवर मंगल उत्तम गोडाबे निवडून आले.
रिहे ग्रासमपंचायत प्रभाग १ धंनजय बोडके विजयी तर सुरेखा पडाळघरे व दीपाली पडाळघरे बिनविरोध निवड झाली. प्रभाग २ मध्ये नवनाथ ओझरकर व सारिका मोरे विजयी झाले, तर ज्योती खेंगरे बिनविरोध निवड झाली. प्रभाग ३ मध्ये भूषण बोडके व रूपाली वाघ आणि शेखर शिंदे विजयी झाले. सदर गावामध्ये ठरवून झालेले पैनॉल न्हवते(??), परंतु निवडणूक चुरशीची झाली व शांततेत पार पडली कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, तसेच प्रशासनाने निवडणूक निकालाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला व कुठलाही गडबड गोंधळ न होता, मतमोजणी शांततेत झाल्याबद्दल नागरिक समाधानी होते व प्रशासनाच्या कामाची प्रशंसा करताना दिसत होते. प्रभाग ३मध्ये भूषण बोडके व रूपाली वाघ आणि शेखर शिंदे विजयी झाले. सदर गावामध्ये ठरवून झालेले पैनॉल न्हवते परंतु निवडणूक चुरशीची झाली व शांततेत पार पडली कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही तसेच प्रशासनाने निवडणूक निकालाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला व कुठलाही गडबड गोंधळ न होता मतमोजणी शांततेत झाल्याबद्दल नागरिक समाधानी होते व प्रशासनाच्या कामाची प्रसंशा करताना दिसत होते.
(नोट- कृपया बातमी पुन्हा एकदा पाहून घेणे. मॅटर डबल पेस्ट झालेय.)