अकरावी प्रवेशाची आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:20+5:302021-09-13T04:10:20+5:30

अर्ज लॉक करणारे विद्यार्थी : ७७,९८६ अर्ज तपासून झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ७७,७०६ पसंतीक्रम भरणारे एकूण विद्यार्थी : ७१,६८२ ...

Eleventh admission statistics | अकरावी प्रवेशाची आकडेवारी

अकरावी प्रवेशाची आकडेवारी

Next

अर्ज लॉक करणारे विद्यार्थी : ७७,९८६

अर्ज तपासून झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ७७,७०६

पसंतीक्रम भरणारे एकूण विद्यार्थी : ७१,६८२

---------------

कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या - ३१६

एकूण उपलब्ध जागा -१,१२,९६५

आतापर्यंत झालेले प्रवेश -३८,९७५

प्रवेशासाठी रिक्त असलेल्या जागा -७३,९९०

-------------------------

शाखानिहाय प्रवेश क्षमता

कला - १७,०८०

वाणिज्य -४५,०१५

विज्ञान -४६,५१०

एचएसव्हीएस -४,३२०

------------

पहिल्या फेरीतून झालेले प्रवेश - २५,५५५

दुसऱ्या फेरीतून झालेले प्रवेश -७,६५०

---

पसंतीक्रमानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

पसंतीक्रम पहिली फेरी दुसरी फेरी

१ १८,३४८ ४,७९५

२ ३,१९० १,२१७

३ १,३६२ ६००

४ ६१२ ३९२

५ ४०८ २३९

---------------------------------------------

संवर्गनिहाय प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी

खुला संवर्ग -२२,४३० ,एस.सी-५८५६ ,एस.टी- ५४१ ,ओबीसी - ५,८०४ , एस.बी.सी.-४९१, ई.डब्ल्यू.एस. -५०३ ,एन.टी.-ए : ८२५ ,एन.टी.- बी : १००१, एन.टी.-सी : ११७, एन.टी.-डी: ४०७

------------------------

तिसऱ्या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

Web Title: Eleventh admission statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.