अकरावी प्रवेशाची आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:12 AM2021-09-21T04:12:50+5:302021-09-21T04:12:50+5:30

नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ८६,७७५ अर्ज तपासून झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ७९,१७९ पसंतीक्रम भरणारे एकूण विद्यार्थी : ६४,८५९ ...

Eleventh admission statistics | अकरावी प्रवेशाची आकडेवारी

अकरावी प्रवेशाची आकडेवारी

Next

नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ८६,७७५

अर्ज तपासून झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ७९,१७९

पसंतीक्रम भरणारे एकूण विद्यार्थी : ६४,८५९

---------------

कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या - ३१७

एकूण उपलब्ध जागा -१,१३,२०५

आतापर्यंत झालेले प्रवेश -४३,०७४

प्रवेशासाठी रिक्त असलेल्या जागा -७०,१३१

-------------------------

अकरावीची प्रवेश संख्या का घटली ?

* कोरोनामुळे झालेले पालकांचे स्थलांतर

* नियमित शिक्षणाकडील ओढा झाला कमी

* विद्यार्थी स्वीकारतात पॉलिटेक्निकसारखे इतर पर्याय

* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहराकडील ओढा झाला कमी

* कोरोना काळात परीक्षाच होत नसल्याने विद्यार्थी झाले नाउमेद

------------------

कोट्यातील प्रवेशही होईनात

इनहाऊस कोट्यातील ३ हजार १९९ जागा, अल्पसंख्यांक कोट्यातील २ हजार ६८० जागा, तर व्यवस्थापन कोट्यातील ३ हजार ५३६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन फेऱ्यांसह कोट्यातील प्रवेशालाही प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे.

--------------

Web Title: Eleventh admission statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.