समस्यांवर आमदार उठविणार आवाज

By admin | Published: December 8, 2014 01:15 AM2014-12-08T01:15:07+5:302014-12-08T01:15:07+5:30

पिंपरी-चिंचवडमधील अनाधिकृत बांधकाम, रेडझोन, पूररेषा तसेच पुण्यातील मेट्रो प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन नियमावली, कचऱ्यासाठी जागेचा प्रश्न,

Empowering the MLAs on issues | समस्यांवर आमदार उठविणार आवाज

समस्यांवर आमदार उठविणार आवाज

Next

पिंपरी/पुणे : पिंपरी-चिंचवडमधील अनाधिकृत बांधकाम, रेडझोन, पूररेषा तसेच पुण्यातील मेट्रो प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन नियमावली, कचऱ्यासाठी जागेचा प्रश्न, पुणे महानगर परिवहन महामंडळ, भामा आसखेड प्रकल्प व पर्वती जलकेंद्राचा विस्ताराचे प्रलंबित प्रश्न अनेक वर्षांपासून सुटलेले नाहीत. दोन्ही शहरात प्रथम भाजप व शिवसेनेचे अधिक आमदार निवडणूक आले आहेत. गेल्या २० वर्षांत शहरात पहिल्यादाच एक कॅबिनेटमंत्री, एक राज्यमंत्री यांच्यासह आठ आमदार भाजपचे असून, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळीअधिवेशनात ते एकत्रित आवाज उठविणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आमदारांकडून प्रलंबित प्रश्नांचा घेतलेला मागोवा...

Web Title: Empowering the MLAs on issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.