आश्वासनानंतरही विक्रेत्याकडून नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:13 AM2021-02-25T04:13:09+5:302021-02-25T04:13:09+5:30
कोरोना काळात कलम 下१५७载 वापरून प्रशासनाने येथील भाजीमंडई, हॉटेल्स मार्केट बंद केली होती, त्यामुळे येथील नागरिक 下खूश载 होते. आता ...
कोरोना काळात कलम 下१५७载 वापरून प्रशासनाने येथील भाजीमंडई, हॉटेल्स मार्केट बंद केली होती, त्यामुळे येथील नागरिक 下खूश载 होते. आता भाजीमंडई सुरूच करू नये अन्यथा इतरत्र कुठे 下ती载 हलवा, असे 下या载 नागरिकांचे म्हणणे होते. कोरोना काळात कलम 下१५७载 वापरून प्रशासनाने येथील भाजीमंडई, हॉटेल्स मार्केट बंद केली होती. त्यामुळे येथील नागरिक 下खूश载 होते. आता भाजीमंडई सुरूच करू नये अन्यथा इतरत्र हलवा असे 下या载 नागरिकांचे म्हणणे होते.
下या载 下भाजीमंडईचा载 त्रास अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळे भाजीमंडई सुरू करण्यास प्रचंड विरोध केला होता. 下या载 मंडई विक्रेत्यांच्या आग्रहावरून स्थानिक आमदार सुनील कांबळे यांच्या मध्यस्थीने सुरू केली होती. कारण 下या载 下भाजीविक्रेत्यांचा载 कचरा, ग्राहक व 下विक्रेत्यांद्वारे载 येथील 下स्वछतागृहाचा载 अतिरेकी वापर, विक्रेत्यांची अरेरावीची भाषा याचा सामना येथे राहणाऱ्या नागरिकांना करावा लागतो.
चौकट
मोदीखाना येथे कुठली व्यक्ती मृत पावली, लग्न समारंभ असला तरी खूप मोठी समस्या निर्माण होते, विक्रेत्यांमुळे येथे रुग्णवाहिका, अग्निशामक गाडी दिवस येऊ शकत नाही, ठरलेल्या वेळेवर विक्रेते उठत नाही, आपल्या भाजीपाल्याचा कचरा, उचलत नाही, त्यामुळे येथील 下स्वच्छताचे载 काम करणाऱ्या कामगारांवर ताण पडून स्वच्छतेवर याचा परिणाम होतो. दिलेल्या 下आश्वासनांना载 विक्रेत्यांनी दोन महिन्यांतच केराची टोपरी दाखवली आहे.
प्रतिक्रिया
- आमचा विरोध असतानाही मंडई सुरू केली आम्हाला माहीत होते 下हे载 असेच होणार आहे. येथील अतिक्रमण कर्मचारी आणि व्यापारी यांच्या लागेबांधे आहेत. स्थानिक नागरिक विक्रेते वेळेत न 下उठल्यामुळे载 आम्हाला स्वच्छता करण्यात त्रास होतो स्वच्छता कर्मचारीदेखील माणसे आहेत. -पिराजी मोरे, मुकादम
यावर उद्याच बैठक घेऊन विक्रेत्यांना आवाहन करू, परत असे होणार नाही. - फय्याज सय्यद, अध्यक्ष, 下भाजीविक्रेता载 संघटना
मार्केट यार्डमधून आम्हाला माल ?????९ वा भेटतो त्यामुळे थोडा उशीर होतो. -संजय क्षीरसागर, भाजीविक्रेता