दिवसाआड पाणी!
By Admin | Published: February 14, 2015 12:13 AM2015-02-14T00:13:39+5:302015-02-14T00:13:39+5:30
त्यामुळे उन्हाळा सुरू होण्याआधीच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. कालव्याद्वारे सोलापूरकडे सोडण्यात आलेले उजनी धरणाचे पाणी व उन्हाची तीव्रता यांमुळे भीमेचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडत आहे.
> त्यामुळे उन्हाळा सुरू होण्याआधीच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. कालव्याद्वारे सोलापूरकडे सोडण्यात आलेले उजनी धरणाचे पाणी व उन्हाची तीव्रता यांमुळे भीमेचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडत आहे.
> चार-चार तास वीज नसल्याने पाणीपुरवठा योजनेचे पाणी वेळेत इंदापूरमधील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येत नाही. टाक्यांमध्ये पाणी चढवता येत नाही. त्यामुळे वेळेवर पाणी मिळत नाही. मिळते ते अपुरेच.
> उन्हाळ्याच्या सुरवातीला पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कसे होणार, हा प्रश्न लोकांना भेडसावत आहे.