‘प्रयोग करू, आनंद घेऊ’ ऑनलाइन विज्ञान स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:26+5:302021-03-18T04:10:26+5:30
यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, वैज्ञानिक पुस्तक घरपोच भेट देण्यात येत आहे. बक्षीस वितरण समारंभप्रसंगी, प्रा. रतिलाल बाबेल, प्रवीण ताजणे, व्यंकट ...
यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, वैज्ञानिक पुस्तक घरपोच भेट देण्यात येत आहे. बक्षीस वितरण समारंभप्रसंगी, प्रा. रतिलाल बाबेल, प्रवीण ताजणे, व्यंकट मुंढे, समर्थ शैक्षणिक संकुलाचे सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, पॉलिटेक्निकचे प्राचार्य कपिले, प्रा. संजय कंधारे, विभाग प्रमुख प्रा. महेंद्र खटाटे, प्रा. महेश पोखरकर, प्रा. प्रदीप गाडेकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
लहान गट :
प्रथम क्रमांक: आदिती देशपांडे व शुभम महेंद्र देशपांडे (प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यामंदिर,जुन्नर ),
द्वितीय क्रमांक: क्षितिजा जनार्दन पटाडे (व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल),
तृतीय क्रमांक: आर्या सुहास जाधव (जे. एस. पी. एम., स्कूल, पुणे)
मोठा गट :
प्रथम क्रमांक : गणेश मोडवे, प्रमोद पवार, अक्षय बगाटे, आकाश सांडभोर कॉलेज : समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे प्रकल्प: हेल्मेटमधील कूलिंग सिस्टिम.
द्वितीय क्रमांक: कनक वाळुंज, आदिती निकम, अंजली कडाळे, आकाश खंडागळे. कॉलेज: समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे. प्रकल्प: दही घुसळण्याची वैदिक पद्धत.
तृतीय क्रमांक: अक्षित येंधे, ओंकार भवारी, प्रदीप शेळके. कॉलेज: समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे. प्रकल्प: किड्स लर्निंग अॅप्लिकेशन.
१७ खोडद स्पर्धा
बक्षीस वितरणप्रसंगी उपस्थित असलेले रतिलाल बाबेल, प्रवीण ताजणे, वल्लभ शेळके.