पारगावला कोव्हिड सेंटरमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:53+5:302020-12-05T04:14:53+5:30

शासनाने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार नववी ते बारावी विद्यार्थ्यांची शाळा भरवली आहे. दौंड तालुक्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. अपवाद ...

The future of the students is in the dark due to the Covid Center in Pargaon | पारगावला कोव्हिड सेंटरमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

पारगावला कोव्हिड सेंटरमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

Next

शासनाने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार नववी ते बारावी विद्यार्थ्यांची शाळा भरवली आहे. दौंड तालुक्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. अपवाद पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचा आहे. येथे कोविड सेंटरमुळे न्यु इंग्लिश स्कूल प्रतिबंधित क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केले आहे त्यामुळे येथे शाळा भरवणे अवघड झाले आहे. यासंदर्भात स्कूल कमिटी सदस्य सयाजी ताकवणे व सुभाष बोत्रे यांनी अधिकाºयांच्या भेटी घेतल्या असून संबंधित कोविड सेंटर अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

------------

Web Title: The future of the students is in the dark due to the Covid Center in Pargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.