लालमहल येथे महिलांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:41+5:302021-03-09T04:14:41+5:30
या वेळी अलका जाधव, साधना पासलकर, स्नेहल पायगुडे, मोनिका पायगुडे वर्षा पासलकर,लक्ष्मी गोसावी, लता पोमन, समृध्दी पवार, विराज तावरे, ...
या वेळी अलका जाधव, साधना पासलकर, स्नेहल पायगुडे, मोनिका पायगुडे वर्षा पासलकर,लक्ष्मी गोसावी, लता पोमन, समृध्दी पवार, विराज तावरे, अमोल पाटील, अनिल जगताप, संतोष पायगुडे आदींची उपस्थिती होती. तसेच महिलादिना निमित्त व्याखात्या अक्षया बलकवडे यांचे ‘आधुनिक भारतातील प्रेरणादायक महिला’ या विषयावर व्याख्यान झाले.
कार्यक्रमाचे आयोजन विकास पासलकर यांनी केले.
पालसकर म्हणाले, महिलांना समान अधिकार हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून मिळालेले आहेत. हा वारसा आपल्याला भेटला आहे. आज आपल्या मुलींना चांगले संस्कार दिल पाहिजे, त्यांना प्रत्येक ठिकाणी संधी दिले पाहिजे, या करोनाच्या काळात ज्या ज्या देशात महिला पंतप्रधान आहेत, त्या त्या देशाने चांगली कामगिरी केलेली आहे, एक आदर्श घालून दिलेला आहे.