पीएमपीची ई-बस धावण्यास उत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:34+5:302021-06-03T04:08:34+5:30
下下下下下下下下下下पीएमपीने载载载载载载载载载载 下下下下下下下下下下बस载载载载载载载载载载 उत्पादन कंपनीस लवकर 下下下下下下下下下下बस载载载载载载载载载载 देण्याचे दिले आदेश लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : 下下下下下下下下下下पीएमपीच्या载载载载载载载载载载 नव्या ई-बसचा चाचणी ...
下下下下下下下下下下पीएमपीने载载载载载载载载载载 下下下下下下下下下下बस载载载载载载载载载载 उत्पादन कंपनीस लवकर 下下下下下下下下下下बस载载载载载载载载载载 देण्याचे दिले आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : 下下下下下下下下下下पीएमपीच्या载载载载载载载载载载 नव्या ई-बसचा चाचणी अहवाल 下下下下下下下下下下सीआयआरटीने载载载载载载载载载载 दिला असून यात ई-बस धावण्यास उत्तम असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे 下下下下下下下下下下पीएमपी载载载载载载载载载载 प्रशासनाने हैदराबादच्या 下下下下下下下下下下बस载载载载载载载载载载 उत्पादन करणाऱ्या कंपनीस बसेसच्या उत्पादनास सुरुवात करा. तसेच लवकरात लवकर पहिल्या टप्प्यातील 下下下下下下下下下下७५载载载载载载载载载载 下下下下下下下下下下बस载载载载载载载载载载 पाठवून द्या, असे सांगितले आहे.
१७ मे रोजी नव्या ई-बसची चाचणी पूर्ण झाली. यावेळी सलग सात दिवस रोज १२ तास गाडीत साडेतीन टन वजनाचे वाळूचे पोते ठेवून शहराच्या वेगवेगळ्या मार्गावर ही बस फिरविण्यात आली. यावेळी गाडीचा वेग, वातानुकूलित यंत्रणा, चासीची सुरक्षितता, वळणावरची गाडीची स`थित????ी आदी बाबी तपासण्या आल्या.
सीआयआरटी व पीएमपीच्या पथकाच्या उपस्थित वेगवेगळ्या स्तरावर चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल नुकताच पीएमपीला प्राप्त झाला आहे. चाचणी पूर्ण झाल्याने नव्या ५०० बसचा मार्गातील मोठी अडचण दूर झाली आहे.
बॉक्स
एकूण ५००, पहिल्या टप्यात ७५ बस मिळणार
पुणेकरांचा शहरांतर्गत प्रवास अधिक सुसह्य व्हावा या करिता पीएमपी ५०० नव्या ई-बस घेत आहे. यातील ३५० बस पुणे महापालिका उपलब्ध करून देणार आहे तर उर्वरित १५० बस या केंद्र शासनाच्या फेम २ या योजनेतील आहेत. हैदराबाद येथील इलेक्ट्रा नावाची कंपनी या बसचे उत्पादन करणार आहे. पहिल्या टप्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात यातील ७५ बस पीएमपीला मिळतील. ही बस १२ मीटर लांब असून एका बसची किंमत १ कोटी ९५ लाख इतकी आहे.
कोट -
नव्या ई-बसची चाचणी सात दिवस चालली. ‘सीआयआरटी’ने या संदर्भात आपला अहवाल दिला असून तो सकारात्मक आहे. त्यामुळे आम्ही बस उत्पादनास संबंधित कंपनीस सांगितले आहे. लवकरात लवकर बस मिळाव्यात म्हणून यासाठी प्रयत्नशील आहोत.
- डॉ. चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे
------------