तळेगाव ढमढेरेत गौतम बुद्धांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:09 AM2021-05-27T04:09:50+5:302021-05-27T04:09:50+5:30

तळेगाव ढमढेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाजार मैदान या ठिकाणी बुद्ध पौर्णिमानिमित्त गौतम बुद्धांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार ...

Greetings to Gautam Buddha at Talegaon Dhamdhere | तळेगाव ढमढेरेत गौतम बुद्धांना अभिवादन

तळेगाव ढमढेरेत गौतम बुद्धांना अभिवादन

Next

तळेगाव ढमढेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाजार मैदान या ठिकाणी बुद्ध पौर्णिमानिमित्त गौतम बुद्धांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, दरम्यान, बौद्धाचार्य अरविंद आल्हाद यांनी बौद्धवंदना घेतली. याप्रसंगी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार महेश ढमढेरे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष वैभव यादव,उपाध्यक्ष सचिन पंडित,काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे,भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट,जावेद बागवान,प्रशांत गायकवाड,माजी ग्रामपंचायत सदस्य माऊली आल्हाट,बाळासाहेब आल्हाट,अमोल घुमे,कार्तिक बाळसराफ,स्वप्नील शेलार आदी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार महेश,ढमढेरे व आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट यांनी आभार मानले.

तळेगाव ढमढेरे येथे गौतम बुद्धांच्या पुतळ्याला अभिवादन करताना मान्यवर.

Web Title: Greetings to Gautam Buddha at Talegaon Dhamdhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.