जळोची येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:48+5:302021-05-29T04:08:48+5:30
यावेळी प्रशांत कांबळे म्हणाले, भगवान बुद्धांचे विचार जीवनात आत्मसात करावेत. त्यामुळे चांगले जीवन जगण्याचा मार्ग मिळेल. दु:खमुक्तीतून मार्ग ...
यावेळी प्रशांत कांबळे म्हणाले, भगवान बुद्धांचे विचार जीवनात आत्मसात करावेत. त्यामुळे चांगले जीवन जगण्याचा मार्ग मिळेल. दु:खमुक्तीतून मार्ग काढायचा असेल तर बुद्धांच्या शांततेच्या मार्गाशिवाय तरणोपाय नाही.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे, मोहन काबळे, शंकर कांबळे, प्रशांत कांबळे, प्रवीण कांबळे, विकी कांबळे, शैलेश बगाडे, आनंद लोंढे, शुभम कांबळे, आदर्श कांबळे, चेतन कांबळे, नीलेश कांबळे, विशाल कांबळे, पोपट गायकवाड, संजय लोंढे तसेच परिसरातील महिला व समाजबांधव उपस्थित होते. तसेच शंकर कांबळे यांनी उपस्थितांना खीरदान वाटप केले. कार्यक्रमाचे आयोजन बौध्द युवक संघटना जळोची यांच्या वतीने करण्यात आले होते.
जळोची भीमनगर समाज मंदिर येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्धवंदनेचा कार्यक्रम पार पडला.
२८०५२०२१ बारामती—०८