हवेली तालुक्यात प्रस्थास्पितांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:17+5:302021-01-20T04:12:17+5:30
१५ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी स्वारगेट, पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे झाली. यासाठी हवेलीचे तहसीलदार ...
१५ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी स्वारगेट, पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे झाली. यासाठी हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी व नायब तहसीलदार संजय भोसले, निवडणूक नायब तहसीलदार निर्मला मखरे यानी १८ टेबलची व्यवस्था केली होती. प्रत्येक टेबलवर कर्मचारी व सहाय्यक असे आवश्यक तेवढे कर्मचारी नियुक्त केल्यामुळे मोठ्या ग्रामपंचायती वगळता इतरांचे निकाल लवकरच हाती आले. मतदारसंख्या जास्त असल्याने उरूळी कांचन लोणी काळभोर या गावच्या मतमोजणीसाठी इतर गावांच्या मानाने थोडा जास्त वेळ लागला.
गणेश कला क्रीडा मंच आवारात कार्यकर्ते व समर्थकाची गर्दी नव्हती. निवडणूक निकाल लागताच निवडून आलेले उमेदवार किंवा मतमोजणीसाठी आलेला त्याचा कार्यकर्ता सुहास्य वदनाने तत्काळ बाहेर पडून आपल्या पॅनेलच्या कार्यकर्त्याना हात वर करून आपण विजयी झाल्याची खूण करत होता. तर पराभूत उमेदवार निराश मनाने खाली मान घालून गुपचूप बाहेर पडत होते.
हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रयागधाम, बिवरी, तुळापूर, सांगरूण, वडाची वाडी,जांभळी, रहाटवडे, मांजरी खुर्द या गावच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. विविध गावांतील एकून १८४ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहेे. मतमोजणीच्या दिवशी ४५ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीसाठी उमेदवार अथवा त्यांचा प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात आल्याने मतमोजणी सभागृहात गर्दी तर गणेश कला क्रीडा मंच बाहेर शांतता असे दृश्य दिसत होते.
सकाळी ९ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी ३ च्या सुमारांस संपली.
हवेली तालुक्यातील विजयी उमेदवार गावाचे नावे पुढील प्रमाणे -
लोणी काळभोर -
अनिता लांडगे,
प्रियंका काळभोर,
राजाराम काळभोर, सुनील गायकवाड, सविता जगताप,
ललिता काळभोर, माधुरी काळभोर, राहुल काळभोर, गणेश कांबळे,
भारती काळभोर, योगेश काळभोर, ज्योती काळभोर, रत्नाबाई वाळके, भरत काळभोर, बकुळा केसकर, संगिता काळभोर, नागेश काळभोर.
कुंजीरवाडी -
आशा कुंजीर,
चंद्रकांत मेमाणे, दिपक ताम्हाणे, अर्चना धुमाळ, अजय कुंजीर,
गोकुळ ताम्हाणे, सुरेखा गाढवे,
कैलास तुपे, अंजु गायकवाड,
लता कुदळे, सागर निगडे, सारीका भोंगळे, अलका कुंजीर,
संग्राम कोतवाल,
हरेश गोठे,
साधना कुंजीर,
सुमन कुंजीर,
थेऊर -
गणेश गावडे,
संतोष काकडे, चंद्रभागा शिर्के, संजय काकडे, रूपाली रसाळ, शशिकला कुंजीर, विठ्ठल काळे.
मंगल धारवाड.
राहुल कांबळे.
आप्पासाहेब काळे.
गौतमी कांबळे, जयश्री कुंजीर, पल्लवी साळुंके, मनीषा कुंजीर,
युवराज काकडे, शीतल काकडे, सीमा कुंजीर.
मांडवी खुर्द - पुनम तनपुरे,
सुनीता तनपुरे,
अमित तनपुरे,
गणेश तनपुरे,
संतोषी इंगळे,
राजेंद्र जाधव,
अश्विनी तनपुरे.
कुडजे -
मानसी सोनवणे, कीर्ती पायगुडे, सोनल घुमे,
अतुल घुमे, माधूरी पायगुडे, रेश्मा मांजरे, समीर पायगुडे.
खडकवाडी -
संतोष तागुंदे, नंदा जाधव, वृषाली तुपे, संगिता तागुंदे, दत्ता बोडके, जागा रिक्त मनिषा कानगुडे.
कोरेगाव मुळ -
वैशाली सावंत,
भानुदास जेधे, लिलावती बोधे, राधिका काकडे,
दत्तात्रय काकडे,
सचिन निकाळजे,
मंगल पवार, मनीषा कड,
बापुसो बोधे,
अश्विनी कड, विठ्ठल शितोळे, मंगेश कानकाटे,
पल्लवी नाझीरकर.
तरडे -
अनिता कुरकुंडे, रंजिता गाढवे, भिकाजी गाढवे, अश्विनी गवते, शरद जगताप, अभिषेक दाभाडे, मारुती बरकडे,
रेश्मा गायकवाड, मीना कोळेकर.
पेठ -
मोनिका चौधरी,
शोभा चौधरी, काळुराम चौधरी, जयश्री चौधरी, लक्ष्मी गायकवाड, वर्षा चौधरी, विजया चौधरी, सुरज चौधरी. तानाजी चौधरी.
आळंदी म्हातोबाची - सुनीता जवळकर, स्वाती जवळकर, श्रीहरी काळभोर, सोनाली माकर, अविनाश वाल्हेकर,
दयानंद शिवरकर, सुनिता शिंदे,
उज्वला शिवरकर, सायली शिवरकर,
विनायक जवळकर, सोनाली जवळकर, सखाराम थोरात, मनिषा भोंडवे.
भवरापूर - संगिता गायकवाड, वनिता साठे,
सचिन सातव, निलेश गायकवाड, जानकुबाई सातव,
शकुंतला टिळेकर, योगेश साठे.
नायगाव -
दत्तात्रय बारवकर,
अश्विनी चौधरी,
जितेंद्र चौधरी,
बाळासाहेब गायकवाड,
प्रियंका गायकवाड,
आरती चौधरी,
उत्तम शेलार, संगिता शेलार,
कल्याणी हागवणे, पल्लवी गायकवाड,
गणेश चौधरी.
वळती -
वंदना कुंजीर,
शोभा कुंजीर,
जितेंद्र कुंजीर,
यशवंत शेखर,
नंदिनी कुंजीर,
लक्ष्मण कुंजीर,
सुरेश लोणारी,
अलका कुलाळ, कुंजीर रामदास.
सोरतापवाडी -
रविंद्र गायकवाड,
सुप्रिया चौधरी,
शंकर कड, स्नेहल चौधरी,
सुनिता चौधरी,
विलास चौधरी,
निलेश खटाटे, अश्विनी शेलार,
पुनम आढाव, सोनाली लोंढे,
मनिषा चौधरी,
विजय चौधरी,
शशीकांत भालेराव,
संध्या चौधरी,
सुरज चौधरी.
शिंदवणे -
भाग्यश्री शिंदे,
लता माने, ज्योती महाडिक, योगेश कुलाळ, प्रमिला शितोळे,
संगिता महाडिक, सारीका महाडिक, मनिषा महाडिक, शोभा महाडिक, गणेश महाडिक, कमल शिंदे,
सागर खेडेकर, ओंकार मांढरे.
वढु खुर्द -
रामदास भंडलकर, मोहिनी भोंडवे, वंदना दरेकर, नवनाथ पवळे, सीमा भंडलकर, शंकर काकडे, महेंद्र खांदवे, रसिका चौंधे.
कोंडे
शिवापूर -
रविंद्र सट्टे, मेघा दिघे,
सतिश दिघे,
मोनिका चांडगे, सविता धोंडे, संजय दिघे,
बाबासाहेब तांगडे, रेणुका धोंडे, छाया शिंदे.
गोऱ्हे खुर्द -
अमृता माताळे, शितल माताळे, सागर माताळे, संदिप शेलार,
लक्ष्मी माताळे, मोनिष कडु, संतोष खिरीड, सारिका माताळे.
गो-हे बुद्रुक -
दशरथ खिरीड, जयश्री कुरावले, सुजित तिपोळे, सविता पवार,
सुजाता नानगुडे, श्रीकांत शेलार,
रुपाली जगताप,
अर्चना खिरीड, नरेंद्र खिरीड, सुशांत खिरीड, शारदा खिरीड.
शिंदेवाडी -
रोहिणी शिंदे,
मोहन लवांडे, संदीप जगताप,
संगिता यादव,
शिलाबाई शिंदे.
केसनंद -
धनाजी हरगुडे, ज्योती हरगुडे, भारत हरगुडे, सुजाता गायकवाड,
अक्षदा हरगुडे, नितीन गावडे,
सुनिता झांबरे,
सुनिता हरगुडे, प्रमोद हरगुडे, रूपाली हरगुडे, रेखा बांगर,
दत्तात्रय हरगुडे,
विशाल हरगुडे, रोहिणी जाधव,
सचिन हरगुडे.
हिंगणगाव -
अपर्णा थोरात,
विद्या थोरात,
सागर थोरात,
सुभाष गायकवाड,
रुपाली गायकवाड,
सुखदेव कांबळे,
अंकुशराव कोतवाल,
लंका वेताळ,
शशिकला पोपळघट.
प्रयागधाम - रंजना दिक्षीत, नताशा मल्ला,
आनंद प्रमे,कुमार हाके, बाबु नीलम व्होरा, जयश्री चांदणे,
जयदयाल धवन.
शिरसवडी -
तानाजी गावडे,
सिमा गावडे,
मंगेश गावडे,
संगिता चितळकर, कमल मुरकुटे, किरण शिंदे,
सायली गोते, सुप्रिया गोते, अमित गोते.
बिवरी -
प्रियंका गायकवाड,
उत्कर्षा गोते, अमित गोते, काविता गोते, पोपट गोते, जितेश गोते, शुभांगी गोते.
तुळापूर -
अर्चना पुजारी,
सुवर्णा राऊत, राजाराम शिवले, गुंफा इंगळे, नवनाथ शिवले, सुनिता शिवले, सुरेखा शिवले, सुनिता शिवले, पवन खैरे.
वडकी -
कविता चव्हाण,
महेश जाधव,
शितल मोडक, नेहा मोडक, सचिन मोडक, काशिनाथ मोडक, कावेरी मोडक, सागर मोडक, महेश गायकवाड,
वैजयंता मोडक, मच्छिद्र गायकवाड,
अरुण गायकवाड,
सुनिता गायकवाड,
योगिता गायकवाड,
विद्या लडकत, हंसा साबळे,
दिलीप गायकवाड.
भामे
कोंढणपूर -
प्रशांत कांबळे,
प्रतिक्षा सणस, जयश्री मुजुमले, सचिन मुजुमले, धनंजय मुजुमले, पल्लवी जरांडे, ललिता अवसरे, सुभद्रा पडवळ.
बहुली -
बंडू भगत, धनश्री भगत, सायली जोरी, रेश्मा दिसले,
सागर गायकवाड,
संदीप सारीका, गायकवाड मोहन.
आर्वी -
शकुंतला भगवान, धनश्री सोवघणे, सागर घोगरे, कविता भोईटे, सपना कोंडे, पांडूरंग सनस, चेतन जाधव,
सीमा घोगरे, सागर नवघणे.
सांगवी सांडस -
बायडाबाई लकडे, मिना लोले, नरसिंग लाले, भाऊसाहेब शिंदे,
अविधा पाबळे, ताई माळी,
विकास तळेकर.
न्हावी सांडस -
बायडाबाई निकम, मोहन खाडे, अनामिका शितोळे,
कैलास बारगीर, स्वाती खाडे, प्रज्ञा शितोळे,
नामदेव शितोळे,
रुपाली शितोळे,
रोहिणी शितोळे.
बकोरी -
संतोष वारघडे, पौर्णिमा वारघडे, शांताराम वारघडे, लक्ष्मी शितकल, अंजना बहिरट, नवनाथ वारघडे, ऐश्वर्या कांबळे, शांताबाई गायकवाड, द्रोपती वारघडे,
सोनापूर -
सुशिला हाडके, सिंधु पवळे, सुरेश पवळे, सुरज पवळे, सुनिता शिंदे,
पायल पवळे, गोरक्ष पवळे.
श्रीरामनगर -
शिवाजी खंडाळकर, भारती तांबे,
संतोष वाव्हळ, अक्षदा बांडे,,स्वप्नाली महांगरे, श्रीकांत पवार,
अमोल खुडे, पुष्पलता हवलदार, राजश्री बांदल.
जांभळी -
शोभा जंगम, अनिता मळेकर, सोमनाथ साष्टे, अनंता चौधरी,
सारीका तावरे, अपर्णा तरडे, देविदास तावरे.
गाऊडदरा -
शामराव गायकवाड, चांगुणा सुर्वे, भागुबाई सापते, प्रशांत गाडे, सविता शिंदे,
पार्वती सुवे, उमेश मधुकर.
सुवे
डोंगरगाव -
अनिल गायकवाड,
सोमनाथ गायकवाड,
रजनी कांबळे,
सच्चीदानंद वाघमारे,
प्रियंका गायकवाड,
वैशाली शिंदे,
हनुमंत गायकवाड,
संध्या गडदे.
वडाचीवाडी - स्मिता बांदल, उर्मिला घुले, प्रेम बांदल,
महेश बांदल,
कांचन बांदल, राधिका धनवडे, नवनाथ लोखंडे.
सांगरुण - महेंद्र गायकवाड, पुनम मानकर, भाग्यश्री मानकर, तेजस राऊत, सिताबाई मानकर, सुषमा भोकरे, विक्की मानकर.
आष्टापूर -
कविता जगताप,
संजय कोतवाल, सोमनाथ कोतवाल, पुष्पा कोतवाल,
कविता कोतवाल, कालिदास कोतवाल,
अश्विनी कोतवाल,
गणेश कोतवाल,
सुभाष कोतवाल,
रेश्मा ढवळे,
अलका कोतवाल.
राहटवडे -
कविता जगताप,
संजय कोतवाल, सोमनाथ कोतवाल, पुष्पा कोतवाल,
कविता कोतवाल, कालिदास कोतवाल,
अश्विनी कोतवाल,
गणेश कोतवाल,
सुभाष कोतवाल,
रेश्मा ढवळे,
अलका कोतवाल.
बावडी - मनिषा बोरकर, चारूशीला श्रीराम, बापु हांडगर,
किसन तांबे, पुनम कदम, रामदास ढगे,
सुधीर कर्दळे, आशाबाई तांबे, रजनी तांबे.
घेरा सिंहगड -
गणेश गोफणे, रेखा खाटपे, अतुल खाटपे, श्रीकांत पढेर, मोनिका पढेर, अनुराधा शिंदे, सुनिल सांबरे, सारिका जोरकर, करिश्मा सांबरे.
फोटो - मतमोजणीसाठी उमेदवार अथवा त्यांचा प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात आलेने मतमोजणी हॉलमध्ये गर्दी तर गणेश कला क्रीडा मंच बाहेर शांतता असे दृश्य दिसत होते.