मतदानात इंदापुरात महिलांची सर्वाधिक टक्केवारी

By admin | Published: October 16, 2014 11:31 PM2014-10-16T23:31:53+5:302014-10-16T23:31:53+5:30

जिल्हय़ात सर्वाधिक संख्येने महिलांनी इंदापूर मध्ये मतदान केले असून त्याची टक्केवारी 77.2 आहे. या मतदारसंघानंतर दौंड तालुक्यात 71.2 टक्के मतदार महिलांनी हक्क बजावला आहे.

The highest percentage of women voters in Indapur | मतदानात इंदापुरात महिलांची सर्वाधिक टक्केवारी

मतदानात इंदापुरात महिलांची सर्वाधिक टक्केवारी

Next
77.2 
इंदापूर
71.2 
दौंड
पुणो : जिल्हय़ात सर्वाधिक संख्येने महिलांनी इंदापूर मध्ये मतदान केले असून त्याची  टक्केवारी 77.2 आहे. या मतदारसंघानंतर दौंड तालुक्यात 71.2 टक्के मतदार महिलांनी हक्क बजावला आहे.
 इंदापूरमध्ये 1 लाख 3क्हजार 228 महिला मतदार असून त्यापैकी 1लाख 562 महिलांनी मतदान केले.दौंड या मतदारसंघांमध्ये 1लाख 28 हजार 367 महिलांपैकी 91 हजार 516 महिलांनी मतदान केले.सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवडमध्ये 2 लाख 23 हजार 342 पैकी 1 लाख 21 हजार 657 महिलांनी मतदान केल्याने टक्केवारी 54.4 र्पयत गेली. मावळ मतदारसंघामध्येही महिला मतदानाचे प्रमाण लक्षणीय आहे.1लाख39 हजार 797 पैकी 95हजार 183 महिलांनी मतदान केल्याने  टक्केवारी 68.23 झाली.
 ¨पपरी मतदारसंघामध्ये महिला मतदारांमध्ये निरूत्साह असून सर्वात कमी महिला मतदान या मतदारसंघात आहे.1लाख 79 हजार 159पैकी केवळ 79हजार 311 महिलांनी मतदान केले असून त्याची टक्केवारी 44.2 आहे.त्यानंतर कमी मतदान असलेला मतदारसंघ कँटोन्मेंट आहे.या मतदारसंघातील 1लाख 41 हजार 617 पैकी 74हजार 518महिला मतदान करू शकल्या.येथे 44.5 टक्के महिला मतदानाची नोंद आहे.  (प्रतिनिधी)
 
मतदार संघमहिलाझालेले मतदानटक्केवरी
जुन्नर 1326899192569.28 
आंबेगाव 12859389क्9469.28
भोसरी 16177197क्5459.99 
वडगाव शेरी 1947941क्187352.3क् 
शिवाजीनगर 1395237क्8815क्.8क्
कोथरूड  1669641क्376555.92 
खडकवासला 2क्282312794952.66 
पर्वती 164285997क्754.17
हडपसर 19478411988454.1क्
कसबा 1378178967159.51

 

Web Title: The highest percentage of women voters in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.