हिवरे ग्रामपंचायतवर कुलस्वामी खंडेराय ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:22+5:302021-01-19T04:11:22+5:30
प्रभाग क्र.४ मध्ये १ जागेसाठी बिनविरोध निवड करण्यात आली होती. एकूण १० जागांसाठी २२ उमेदवारांमध्ये लढत झाली. विजयी ...
प्रभाग क्र.४ मध्ये १ जागेसाठी बिनविरोध निवड करण्यात आली होती. एकूण १० जागांसाठी २२ उमेदवारांमध्ये लढत झाली.
विजयी उमदेवारांची नावे व त्यांना मिळलेली मते पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र.१ : मनिष सुनील मोरडे (३०८), योगीता दत्ता खोकराळे (३३९), अर्चना गणपत भोर (३३७) प्रभाग क्र.२ : दिगंबर राजेंद्र भोर (४१२), अनिता सुरेश थोरात (४२६), स्वाती विशाल खोकराळे (४२९) प्रभाग क्र.३ : सोमेश्वर जालिंदर सोनवणे (३४०), छाया शांताराम खोकराळे (३५७), प्रभाग क्र.४ : दयानंद शंकर मुळे (२९१), अलका प्रदीप चक्कर पाटील (२५३), पांडुरंग बाबुराव जाधव (बिनविरोध).
खोडद ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र.१ मध्ये ३ जागांसाठी तर प्रभाग क्र.३ मध्ये एकाजागेसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. प्रभाग क्र.२ एका जागेसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. प्रभाग क्र.३ मध्ये एक जागा रिक्त राहिली आहे.
विजयी उमेदवारांची प्रभाग निहाय विजयी झालेले, बिनविरोध निवड झालेले व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र.१ : योगेश दत्तात्रय शिंदे, नवनाथ दत्तू पोखरकर, निर्मला शिवाजी थोरात (सर्व बिनविरोध) प्रभाग क्र.२: रवींद्र शिवाजी मुळे (१९४), शुभांगी अमोल काळे (१९३), कल्पना रवींद्र डोके (बिनविरोध) प्रभाग क्र. ३: नीलम अविनाश गायकवाड (बिनविरोध), एक जागा रिक्त प्रभाग क्र.४ सविता विजय गायकवाड (४७६), संदीप दगडू घायतडके (५१२), गणपत दत्तात्रय वाळुंज (३८६). मांजरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले, बिनविरोध निवड झालेले व मिळालेली मते पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र.१ : उदय पांडुरंग खंडागळे, पूजा नवनाथ खंडागळे (बिनविरोध) प्रभाग क्र.२ : आकाश बाळासाहेब राजगुरू (२६९) मनीषा विलास मुळे, अंकिता विशाल थेटे (बिनविरोध), प्रभाग क्र.३ : संतोष शांताराम मोरे, रोशनी विनोद पटवा, (बिनविरोध) रमेश शिवराम मुळे (३१४) प्रभाग क्र.४ : नंदा नवनाथ थोरात, सारिका प्रशांत गायकवाड, दत्तात्रय सावळेराम गायकवाड (बिनविरोध).