होळी सण साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:01+5:302021-03-30T04:10:01+5:30

शिरूर तालुक्यात सर्वत्रच 'कोरोना ' चे फैलाव वेगाने वाढत आहे . या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलली ...

Holi festival simply | होळी सण साधेपणाने

होळी सण साधेपणाने

googlenewsNext

शिरूर तालुक्यात सर्वत्रच 'कोरोना ' चे फैलाव वेगाने वाढत आहे . या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत . सार्वजानिक सण , उत्सव साजरे करण्यास कडक निर्बंध आहेत . या दरम्यान आलेला होळीसण सार्वजनिक रित्या साजरा करण्यास सुद्धा मनाई होती . या पाश्वभूमिवर स्थानिक नागरीकांनी अत्यंत साधेपणाने व घरगुती पातळीवर हा सण साजरा केला . दरवर्षी सर्व गावची मिळुन जी प्रमुख होळी पेटवली जाते . ती परंपरा कायम ठेवत मोजक्या मंडळींच्या उपस्थिती त ही सार्वजनिक होळी झाली . याशिवाय परंपरेप्रमाणे प्रत्येकाने आपल्या घरापुढे होळी पेटविली होती. या होळीला पुरण पोळीचा नैवेदय दाखवून हो हा सण साधेपणानेच साजरा करण्यात आला.

--

Web Title: Holi festival simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.