पुणे - मुंबई प्रवाशांसाठी महत्वाची माहिती; पुढील आठवड्यात 'या' तारखेला डेक्कन व डेक्कन क्वीन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 08:59 PM2021-12-29T20:59:29+5:302021-12-29T20:59:36+5:30

मुंबईत ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी २४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे

Important information for Pune-Mumbai travelers: Deccan and Deccan Queen canceled on 'Yaa' date next week | पुणे - मुंबई प्रवाशांसाठी महत्वाची माहिती; पुढील आठवड्यात 'या' तारखेला डेक्कन व डेक्कन क्वीन रद्द

पुणे - मुंबई प्रवाशांसाठी महत्वाची माहिती; पुढील आठवड्यात 'या' तारखेला डेक्कन व डेक्कन क्वीन रद्द

googlenewsNext

पुणे : मुंबईत ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी २४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.यासाठी उपनगरीय सेवे सह अन्य मेल एक्सप्रेस गाड्या प्रभावित   होणार आहे. यात २ जानेवारीला पुण्याहून धावणारी डेक्कन व डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

१ जानेवारी रोजी रद्द झालेल्या गाड्या

 अमरावती-मुंबई एक्सप्रेस,
नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस,  नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस

२  २ जानेवारीच्या रद्द गाड्या

मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
 मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस
मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
मुंबई-अमरावती एक्सप्रेस
मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
मुंबई-गदग एक्सप्रेस
मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

३ जानेवारी रोजी रद्द झालेल्या गाड्या

 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
गदग-मुंबई एक्सप्रेस

Web Title: Important information for Pune-Mumbai travelers: Deccan and Deccan Queen canceled on 'Yaa' date next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.