आशा वर्कर, गतप्रवर्तक यांच्या मानधनातील वाढ लवकर द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:15 AM2021-08-20T04:15:30+5:302021-08-20T04:15:30+5:30

वैशाली नागवडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. राज्य शासनाने मागील महिनाभरापूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतला ...

The increase in the honorarium of Asha Workers, Past Promoters should be given soon | आशा वर्कर, गतप्रवर्तक यांच्या मानधनातील वाढ लवकर द्यावी

आशा वर्कर, गतप्रवर्तक यांच्या मानधनातील वाढ लवकर द्यावी

Next

वैशाली नागवडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. राज्य शासनाने मागील महिनाभरापूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयात राज्यातील ६५ हजार आशा सेविका व गतप्रवर्तक यांना मानधनात वाढ करण्याचे ठरविले होते. दि.१ जुलै २०२१ पासून आशा सेविकांच्या मानधनात हजार, तर गटप्रवर्तकांच्या मानधनात एक हजार दोनशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला होता. संबंधितांना ठरलेल्या तारखेनुसार मानधनात वाढ लवकरात लवकर लागू करावी अशी आग्रही मागणी वैशाली नागवडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

१९ यवत

राजेश टोपे यांना निवेदन देताना वैशाली नागवडे व इतर.

190821\img-20210818-wa0046.jpg

फोटो ओळ :- महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देताना पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे व इतर कार्यकर्ते 

Web Title: The increase in the honorarium of Asha Workers, Past Promoters should be given soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.