ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:29+5:302021-08-17T04:17:29+5:30
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, उद्योजक कणाद गुट्टे, मोरे बाबा, प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सिद्धनाथ ...
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, उद्योजक कणाद गुट्टे, मोरे बाबा, प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सिद्धनाथ चव्हाण, प्रभारी उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे आदींसह सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
दरम्यान, प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने देशभक्तिपर वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
---
फोटो क्रमांक : आळंदी ज्ञानेश्वर विद्यालय
फोटो ओळ : आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात ध्वजारोहण करताना अध्यक्ष सुरेश वडगावकर.
160821\16pun_1_16082021_6.jpg
फोटो क्रमांक : आळंदी ज्ञानेश्वर विद्यालयफोटो ओळ : आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात ध्वजारोहण करताना अध्यक्ष सुरेश वडगांवकर.