लोणीकंद तुळपूरपदी इंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:13 IST2021-02-11T04:13:43+5:302021-02-11T04:13:43+5:30
सरपंच उपसरपंच दोन्ही पदासाठी एकेक अर्ज आल्याने त्यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. एल. झगडे ...

लोणीकंद तुळपूरपदी इंगळे
सरपंच उपसरपंच दोन्ही
पदासाठी एकेक अर्ज आल्याने त्यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. एल. झगडे यांनी काम पाहीले. त्यांना सहाय्य म्हणून ग्रामविकास अधिकारी आर. आर. दवणे यांनी काम पाहीले.
पंचवार्षिक निवडणूक मध्ये ग्रामस्थानी एकविचार करुन तरुणांना व महीलाना संधी देत नऊ सदस्य बिनविरोध निवड केली. समाजासमोर एक आदर्श ठेवला.
या वेळी राजाराम शिवले, सुवर्णा राऊत, अर्चना पुजारी
नवनाथ शिवले, सुनिता शिवले, सुरेखा शिवले, सुनिता शिवले आदी उपस्थित होते.
या प्रसंगी लोणीकंद पोलिस स्टेशनचे राजेश माने व नाथा जगताप हे उपस्थित होते तसेच केशव गोसावी यांनी संयोजन केले.
.