जेजुरी नगराध्यक्षांचे पद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:47 AM2017-08-05T03:47:30+5:302017-08-05T03:47:30+5:30

जेजुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वीणा हेमंत सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यांचे नगराध्यक्षपद रद्द झाल्याचे घोषित केले.

 Jejuri Municipal Chief's post has been canceled | जेजुरी नगराध्यक्षांचे पद रद्द

जेजुरी नगराध्यक्षांचे पद रद्द

Next

जेजुरी : जेजुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वीणा हेमंत सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यांचे नगराध्यक्षपद रद्द झाल्याचे घोषित केले. सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्या निवडून आल्या होत्या.
जेजुरी पालिकेची निवडणूक दि. १४ डिसेंबर २०१६ रोजी झाली होती. त्यांनी नगराध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या उमेदवार
मीनल जयदीप बारभाई यांचा पराभव केला होता.

Web Title:  Jejuri Municipal Chief's post has been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.