खेड शिवापूर येथे राणेंच्या विरोधात जोडे मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:56+5:302021-08-25T04:15:56+5:30
या वेळी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, भरत आबा कुंभारकर, उपजिल्हा प्रमुख महेश मते, तालुकाप्रमुख ...
या वेळी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, भरत आबा कुंभारकर, उपजिल्हा प्रमुख महेश मते, तालुकाप्रमुख गणपत खाटपे, माऊली शिंदे, अमोल पांगारे, महेश पोकळे, अमोल दांगट, सचिन पासलकर, रामदास गायकवाड, संतोष शेलार, राजाभाऊ चव्हाण, पोपट चोरघे, आण्णा दिघे, उमेश दिघे, आदित्य हावलदार, रोशन सुर्वे, राजाभाऊ डिंबळे, सागर नवघणे, स्वप्निल कोंडे, संतोष साळवे, विलास चोर, राष्ट्रवादीचे जितेंद्र कोंडे, राजेंद्र पवार, अजित कोंडे आदी या वेळी उपस्थित होते.
--
चौकट
महाआघाडीचे सरकार अत्यंत योग्य पद्धतीने कामकाज करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा दिवसेंदिवस जनमानसामध्ये उंचावत आहे. नारायण राणे हे जाणूनबुजून उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बेताल वक्तव्य करत आहेत. कालच्या त्यांच्या अशाच एका वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही आज हे आंदोलन केले आहे. यापुढे आमच्या नेत्यांबद्दल राणे किंवा त्यांच्या मुलांनी काही आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ.
- रमेश कोंडे, पुणे जिल्हाप्रमुख, शिवसेना
--
फोटो क्रमांक : २४खेड शिवापूर राणे जोडे मोरो
फोटो ओळी : राणे यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करताना शिवसैनिक.