दौंडच्या मराठा महासंघाची जम्बो कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:09+5:302021-03-28T04:11:09+5:30
अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा संघटक विक्रम पवार व जिल्हा युवक सरचिटणीस मयूर सोळसकर यांनी चौफुला ...
अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा संघटक विक्रम पवार व जिल्हा युवक सरचिटणीस मयूर सोळसकर यांनी चौफुला येथे कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका समन्वयक म्हणून उल्हास मिसाळ आणि गणेश काकडे यांची निवड करण्यात आली. सदरप्रसंगी जिल्हा कार्यकारिणी सदस्य नंदू जगताप,अनिल ताडगे,आदिनाथ थोरात,मयुर काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दौंड तालुक्याची कार्यकारिणी अध्यक्ष व सरचिटणीस पुढीलप्रमाणे
अध्यक्ष : दादासाहेब नांदखिले , सरचिटणीस - उमाकांत वीर
महिला आघाडी
अध्यक्षा - मनीषा नवले सरचिटणीस - अॅड.अरुणा डहाळे.
अखिल भारतीय युवक मराठा महासंघ
अध्यक्ष - विकास जगदाळे , सरचिटणीस - अविनाश गाठे.
अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी आघाडी
अध्यक्ष - समीर लोहकरे
सरचिटणीस - प्रथमेश जगदाळे
महासंघ व्यापार व उद्योग आघाडी
अध्यक्ष - सूरज चोरघे , सरचिटणीस - अतुल आखाडे
वैद्यकीय आघाडी
अध्यक्ष - डॉ. विजयकुमार दिवेकर, सरचिटणीस - डॉ. सुभाष पानसरे
वकील सेल
अध्यक्ष - ॲड. अजित दोरगे , सरचिटणीस - अॅड. माधव आवचर
सोशल मीडिया प्रमुख
महेंद्र देसाई
प्रसिद्धी प्रमुख
संदीप सोनवणे
शिक्षण सेल
अध्यक्ष - सोमनाथ लवंगे, सरचिटणीस दुर्योधन जठार.
युवती व विद्यार्थ्यांनी आघाडी
अध्यक्ष - आदिती थोरात ,सरचिटणीस -शिवानी गायकवाड
अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर
अध्यक्ष - शैलेंद्र पवार, सरचिटणीस अनिल कवडे
महिला आघाडी
अध्यक्षा - रोहिणी जगताप, सरचिटणीस - मीना जाधव,
युवक मराठा महासंघ
अध्यक्ष -रोहन घोरपडे,सरचिटणीस - शंतनु निंबाळकर.
विद्यार्थी आघाडी
अध्यक्ष - वैभव जठार,सरचिटणीस -प्रज्वल बांडे
व्यापार व उद्योग आघाडी
अध्यक्ष - जितेंद्र मगर,सरचिटणीस - दिनेश वीर
वैद्यकीय आघाडी
अध्यक्ष- डॉ, रणजित थोरात, सरचिटणीस- डॉ, संदीप गायकवाड
वकील सेल
अध्यक्ष - अॅड. भूषण दिवेकर, सरचिटणीस- अॅड. अजित गायकवाड,
सोशल मीडिया प्रमुख
योगेश कराळे.