केडगावला कांद्याचे भाव कडाडले, पालेभाज्यासह भुसारमालाच्या किमतीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:58+5:302021-07-07T04:13:58+5:30

दरम्यान, दौंड येथील मुख्य आवारात भुसारमालाच्या आवकेत घट झाल्याने बाजारभाव भाव स्थिर आहे. पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने ...

In Kedgaon, onion prices rose sharply, along with leafy vegetables | केडगावला कांद्याचे भाव कडाडले, पालेभाज्यासह भुसारमालाच्या किमतीत घट

केडगावला कांद्याचे भाव कडाडले, पालेभाज्यासह भुसारमालाच्या किमतीत घट

Next

दरम्यान, दौंड येथील मुख्य आवारात भुसारमालाच्या आवकेत घट झाल्याने बाजारभाव भाव स्थिर आहे. पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत होते. कोथिंबीर आणि मिरचीचे भाव तेजीत निघाले. टोमॅटो, वांगी, भोपळा, काकडी, कोबी, फ्लावर या भाज्यांची आवक स्थिरावल्याने भाव स्थिर होते.

मिरची, कारली, भेंडी, गवार, दोडका, वांगी, सिमला मिरची या भाज्यांची आवक वाढल्याने भाव तेजीत निघाले असल्याची माहिती सभापती भगवान आटोळे, उपसभापती राजू जगताप ,सचिव मोहन काटे यांनी सयुक्तरीत्या दिली.

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( २४१ ) ५० ते १००, वांगी ( ५३ ) १५० ते ५००, दोडका ( ३१ ) २०० ते ५००, भेंडी ( ३४ ) १०० ते ३००, कारली ( ३०) २०० ते ५०० , हिरवी मिरची ( ८९ ) १५० ते २५०, गवार ( ४२ ) २००ते ५००, भोपळा ( ३५ ) १०० ते १५० , काकडी ( ५५ ) १०० ते १५०, शिमला मिरची ( ४० ) १५० ते ३०० , कोबी ( ३७० गोणी ) ४०० ते ६०० , फ्लाॅवर (२६० गोणी) १०० ते ३००, कोथिंबीर (९६३० जुडी) ३०० रुपये शेकडा ते ९०० शेकडा, मेथी (२७००जुडी) ८०० ते १२०० शेकडा.

दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु ( २५२ ) १६०० ते १९०० , ज्वारी ( ३१ ) ,१५०० ते १९०० , बाजरी ( २९ ) १४०० ते १७११, हरभरा ( १० ) ३३०० ते ४३०० , मका ( २ ). १४५१ ते १४५१ उपबाजार केडगाव -- गहू (४६४) १७०१ ते १९०१ , ज्वारी , ( २६८ ) १६५० ते ३००१, बाजरी ( २५२ ).१३५० ते १७०१, हरभरा ( ८० ) ३८५० ते ४४५०, मका लाल पिवळा ( १२ ) १५५० ते २०००, चवळी ( २२ ) ५५०० ते ७५०१ , मूग ( १४ ) ५००० ते ६७०१ , तूर ( ७ ) ५००० ते ५५५१ ,लिंबू ( २७२ डाग ) ११०. ते २३०, कांदा ). ३४००. क्विंटल ) ८०० ते २३०० पाटस बाजार -- गहू ( ५८ ),१६६१ ते १८००, हरभरा (५. )३९०० ते ४९००, बाजरी ( १८ ) १३०० ते १८११ , मका ( ४ ) १६००ते १८११, तूर ( २ ) ५००० ते ५००

------------

Web Title: In Kedgaon, onion prices rose sharply, along with leafy vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.