कुटुंबाला धीर देत ६९ व्या वर्षी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:11 AM2021-05-25T04:11:28+5:302021-05-25T04:11:28+5:30
काळजी घेऊनही रानडे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कुटुंबातील सदस्य काळजीत पडले. रात्री 下११载 वाजता प्रकृती खालावल्याने त्रास जाणवू ...
काळजी घेऊनही रानडे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कुटुंबातील सदस्य काळजीत पडले. रात्री 下११载 वाजता प्रकृती खालावल्याने त्रास जाणवू लागला होता. 下छातीमध्ये载 संसर्ग झाल्याने तत्काळ रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार एवढ्या रुग्ण संख्येमध्ये तसेच बेड शिल्लक नसल्याच्या माहितीमुळे बेड मिळेल 下का载 下या载 चिंतेत नातेवाईक होते. घाबरू नका मला काहीही होणार नाही, काळजी करू नका, बेड नक्की मिळेल. 下या载 शब्दात रानडे यांनीच 下कुटूंबाला载 धीर दिला. रिपोर्ट बघून त्यांना 下दत्तवाडीतील载 एका खाजगी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. रानडे यांची प्रकृती बिकट होत होती. ऑक्सिजन सपोर्ट 下१२载 लिटर पर्यंत लागत होता. अशावेळी रानडे यांनी दाखवलेला स्वतः प्रति विश्वास तसेच डॉक्टरांनी केलेल्या उत्तम उपचारांमुळे 下ते载 हळू हळू 下१९载 दिवसात बरे होत गेले. रुग्णालयाने कोणत्याही 下औषधासाठी载 नातेवाईकांना सांगितले नाही. 下जे载 उपचार केले त्यावरच रानडे यातून बाहेर पडले.
दरम्यान रानडे यांची मोठी मुलगी स्वाती ह्या गोव्यात होत्या. दोन्ही राज्यांच्या वेगवेगळ्या नियमावलीमुळे त्यांना पुण्यात येता आले नाही. त्यानंतर त्या 下तौक्ते载 चक्रीवादळात अडकून पडल्या होत्या. जावई अर्णव भुजबळ 下हे载 下कोरोनापॉझिटिव्ह载 असल्याने 下गृहविलीनीकरणात载 होते. त्यांचे मित्र शिवराज शिंदे यांनी धावपळ केल्याने रानडे यांना वेळीच रुग्णालयात दाखल करता आले.
** फोटो मेल केला आहे.