Khadakwasla Vidhan Sabha Election Result 2024 Live : शरदचंद्र पवार गटाचे सचिन दोडके ४७७६ मतांनी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:26 IST2024-11-23T09:24:35+5:302024-11-23T09:26:03+5:30
Khadakwasla Vidhan Sabha Election Result 2024 Live :

Khadakwasla Vidhan Sabha Election Result 2024 Live : शरदचंद्र पवार गटाचे सचिन दोडके ४७७६ मतांनी आघाडीवर
Khadakwasla Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं असून आज शनिवारी (23 नोव्हेंबर) मजमोजणीच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली आहे. दुपारी दोन नंतर निकाल लागणार असल्याच्या अंदाज वर्तवला जात आहेत. पुण्यातील खडकवासला मतमोजणी एकूण २ ५ फेऱ्यात पूर्ण होणार असून यातील पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे.
खडकवासला मतदार संघात पहिल्या फेरीत आघाडीवर असून पिछाडीवर आहे. या मतदार संघात तिरंगी लढत बघायला मिळाली. या मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार भीमराव तापकीर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. तापकीर यांच्या समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके आणि मनसेचे मयुरेश वांजळे यांचे आव्हान आहे.
पहिली फेरी
आघाडी - सचिन दोडके,( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ) ४७७६ मते
पिछाडी - आमदार भीमराव तापकीर,( भाजपा ) ४१७१ मते