कोण आहेत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड ; जाणून घ्या अधिक माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 09:05 PM2020-01-21T21:05:02+5:302020-01-21T21:08:55+5:30

पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून त्यांच्या जागी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   

know more about Pune Municipal Commissioner Shekhar Gaikwad | कोण आहेत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड ; जाणून घ्या अधिक माहिती 

कोण आहेत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड ; जाणून घ्या अधिक माहिती 

googlenewsNext

पुणे : पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून त्यांच्या जागी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   

कोण आहेत शेखर गायकवाड ?

  • गायकवाड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मलठण येथील आहेत. 
  • त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९८४ साली कृषी सेवा वर्ग या पदासाठी निवड झाली होती. 
  • त्यांनी जिल्हा पुनर्विकास अधिकारी कोल्हापूर, मुख्यमंत्री व राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव, महाराष्ट्र जीवनप्राधिकरणाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे.
  • याशिवाय नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम काम पहिले आहे.
  •  मागील वर्षी त्यांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक म्ह्णून पदभार स्वीकारला.
  • प्रशासनाच्या नव्या वाटा पुस्तकाचे लेखक 

अशी आहे गायकवाड यांची कार्यपद्धती :

- मनमिळावू अधिकारी म्हणून प्रशासनात ओळख 

- महसूल विभागात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव 

-प्रशासनावर नियंत्रण असणारा आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारा अधिकारी म्हणून दबदबा 

नवीन आयुक्तांसमोर असणार ही आव्हाने :

-२४ बाय ७ पाणीपुरवठा योजना 

-जायका प्रकल्प 

- शहरातील अरुंद रस्ते 

-वाढते नागरीकरण आणि अपुरी प्रशासन व्यवस्था 

Web Title: know more about Pune Municipal Commissioner Shekhar Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.