कुसुर ग्रामपंचायतीवर शिवनेर ग्रामविकास पॅनेलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:26+5:302021-01-20T04:11:26+5:30

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : राजेश काळे- २८८, संदीप दुराफे -२५०, छाया दुराफे- २८५, जालिंदर काळे- ...

Kusur Gram Panchayat is dominated by Shivner Gram Vikas Panel | कुसुर ग्रामपंचायतीवर शिवनेर ग्रामविकास पॅनेलचे वर्चस्व

कुसुर ग्रामपंचायतीवर शिवनेर ग्रामविकास पॅनेलचे वर्चस्व

Next

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : राजेश काळे- २८८, संदीप दुराफे -२५०, छाया दुराफे- २८५, जालिंदर काळे- ३११, संध्या पारधी- २८१, छाया वऱ्हाडी -२७६, दत्तात्रय ताजने- ४३०, पुष्पा दुराफे - ४२५. तर नंदा भालेकर यांची बिनविरोध निवड झाली होती.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश ताजणे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र भगत, माजी सरपंच तान्हाजी दुराफे, मुरलीधर भगत यांनी शिवनेर ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व केले.

--

फोटो : १९जुन्नर कुसुर ग्रामपंचायत

फोटो ओळ : -कुसुर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवनेर ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार

Web Title: Kusur Gram Panchayat is dominated by Shivner Gram Vikas Panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.