पालेभाज्या कवडीमोल दरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:33+5:302020-12-05T04:14:33+5:30

रब्बी हंगामात पालेभाज्या मोठ्या प्रमाणात पिकवल्या जात आहेत. शेलपिपंळगाव उपबाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक आदी पालेभाज्यांची मोठी आवक होत ...

Leafy vegetables at rock bottom prices | पालेभाज्या कवडीमोल दरात

पालेभाज्या कवडीमोल दरात

Next

रब्बी हंगामात पालेभाज्या मोठ्या प्रमाणात पिकवल्या जात आहेत. शेलपिपंळगाव उपबाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक आदी पालेभाज्यांची मोठी आवक होत आहे. परिणामी भाज्यांचे दर कोसळले असून मेथी व कोथिंबीर प्रतिशेकडा दीडशे ते दोनशे रुपये अशा कवडीमोल दरात विकली जात आहे.

फोटो

०४ शेलपिंपळगाव

(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Leafy vegetables at rock bottom prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.