लोकमत दीपोत्सवचा महाबंपर लकी ड्रॉ 21 नोव्हेंबरला

By admin | Published: November 16, 2014 12:05 AM2014-11-16T00:05:34+5:302014-11-16T00:05:34+5:30

छोटय़ा पडद्यावर आपल्याला दररोज भेटणा:या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी शुक्रवारी (दि. 21) पुणोकरांना मिळणार आहे.

Lokmant Dipotsav's Mahabampar Lucky Draw will be held on 21st November | लोकमत दीपोत्सवचा महाबंपर लकी ड्रॉ 21 नोव्हेंबरला

लोकमत दीपोत्सवचा महाबंपर लकी ड्रॉ 21 नोव्हेंबरला

Next
पुणो : छोटय़ा पडद्यावर आपल्याला दररोज भेटणा:या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी शुक्रवारी (दि. 21)  पुणोकरांना मिळणार आहे. ‘लोकमत’ व ‘झी मराठी’ आयोजित गणोश कला क्रीडा मंच येथे  ‘उत्सव नात्यांचा’ हा  कार्यक्रम होणार आहे.  बक्षीसांच्या लयलुटीतून या कार्यक्रमाची झळाळी अधिक वाढविण्यासाठी जोतिचंद भाईचंद सराफ प्रस्तुत दीपोत्सव 2क्14 महाबंपर लकी ड्रॉही या वेळी काढण्यात येणार आहे.
झी मराठीवरील ‘डान्स 
महाराष्ट्र डान्स’ या कार्यक्रमातील कलाकार निलेश साबळे, o्रृती 
मराठे, प्राजकता माळी, भाऊ कदम, भरत गणोशपुरे, सागर कारंडे, कुशल 
बद्रिके, दिपीका जोग-दातार, सावनी रविंद्र, सुरूची आदकर, सुयश तिलक, तन्वी पालव, निरंजन कुलकर्णी, मयुर सुकाले, पुण्यकर उपाध्ये, 
मधुरा गोंधळेकर, मृण्मयी गोंधळेकर 
या नायक-नायिकांबरोबर हे 
कलाकार ‘उत्सव नात्यांचा’ कार्यक्रमातून  पुणोकरांच्या भेटीला येणार आहेत. नृत्य, गायनाबरोबर विनोदाचे धुमशान असे स्वरूप असणा:या या कार्यक्रमाची 
सुरूवात 21 नोव्हेंबरला सायंकाळी 
6 वाजल्यापासून  होणार आहे. 
लोकमत दीपोत्सवचा महाबंपर लकी ड्रॉ हे या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरणार आहे. ‘लोकमत’चा  हा उपक्रम घटस्थापनेपासून्  दिवाळीर्पयत  25 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2क्14 या कालावधीत सुरू होता. 
पुणो, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील 9क् हून अधिक व्यावसायिक सहभागी होते. त्यांच्या दिवाळीचा खरेदीचा आनंद  लकी ड्रॉची कुपन देऊन द्विगणित करण्यात आला होता. त्या लकी ड्रॉ कुपनमधून महाबंपर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या महाबंपर लकी ड्रॉ अगोदर 3 आठवडे विकली लकी ड्रॉ काढण्यात आला होता.
 भाग्यवंत विजेत्यांना महाबंपर बक्षीस म्हणून एस. कुदळे कार्स प्रा. लि. यांनी प्रायोजित केलेली 
मारुती ऑल्टो 8क्क् ही कार 
मिळणार आहे.  बंपर बक्षीस म्हणून वायुदूत हॉलिडेज प्रा. लि. च्यावतीने एका भाग्यवान जोडप्यास परदेशगमनाची संधी मिळणार 
आहे. या योजनेतील पहिले बक्षीस 1 लाख रुपयेकिमतीची  नरेंद्र इलेक्ट्रॉनिक्सतर्फे  प्रायोजित इलेक्ट्रॉनिक उपकरणो मिळणार आहेत.  
दुसरे बक्षीस प्रवीण एजन्सीज  प्रायोजित 4क् इंची  2 एलईडी टीव्ही  आहेत. सुहास एकबोटे यांचे एकबोटे फर्निचर्सच्यावतीने तिस:या क्रमांकाच्या विजेत्यांना 2क् हजार किमतीची 5 बक्षिसे देण्यात 
येणार आहेत. चौथ्या बक्षिसासाठी 1क् हजार किमतीचे 1क् डिजिटल 
कॅमेरे कीर्ती डिजिटल यांच्यातर्फे प्रायोजित आहे.  5 व्या बक्षिसासाठी 5 हजार रुपये किमतीचे व्हॅक्युम क्लिनर मिळणार आहेत. 
उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी क्विकहिल अॅन्टिव्हायरस हे प्रायोजक आहेत़  32 दिवस चाललेल्या या योजनेत 3 आठवडय़ांमध्ये 3 साप्ताहिक लकी ड्रॉचे आयोजन 
केले होते. 
यामध्यील विजेत्यांना
पहिले बक्षीस म्हणून 32’’ व्हिडिओकॉन कंपनीचा एलईडी टीव्ही, तर 3क्क् रु. किमतीच्या 
25क्  उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी वैद्य 
यांचे नानल हर्बल हे प्रायोजक 
आहेत. याचबरोबर या योजनेसाठी 
द युनिक अॅकॅडमी, सकस फूड्स, 
केप्र यांचे विशेष सहकार्य 
लाभले आहे.
(प्रतिनिधी)

 

Web Title: Lokmant Dipotsav's Mahabampar Lucky Draw will be held on 21st November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.