‘लोकमत महामॅरेथॉन’ : आम्ही धावणार, तुम्हीही धावा...! स्वप्निल जोशीसह अनेक सेलिब्रिटींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 01:34 AM2019-02-03T01:34:54+5:302019-02-03T01:35:19+5:30
आजच्या धावपळीच्या युगात फिटनेस जपणे अनिवार्य होऊन बसले आहे. फिटनेससाठी धावणे हा आदर्श व्यायामप्रकार आहे. हे पाहता ‘लोकमत’ने आयोजित केलेली महामॅरेथॉन निश्चितच कौतुकास्पद आहे
पुणे आजच्या धावपळीच्या युगात फिटनेस जपणे अनिवार्य होऊन बसले आहे. फिटनेससाठी धावणे हा आदर्श व्यायामप्रकार आहे. हे पाहता ‘लोकमत’ने आयोजित केलेली महामॅरेथॉन निश्चितच कौतुकास्पद आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्येपुणेकरांनी आवर्जून सहभागी व्हावे. आम्ही धावणार, तुम्हीही धावा, असे आवाहन मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशीसह अनेक सेलिब्रिटींनी केले आहे.
येत्या १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून या शर्यतीचा थरार रंगणार आहे. व्हीटीपी रिअॅल्टी प्रस्तुत आॅक्सिरिचच्या सहयोगाने आणि बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘लोकमत महामॅरेथॉन’ला स्वप्निलने भरभरून शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, ‘‘नागरिकांनी तंदुरुस्त राहावे, या उद्देशातून ‘लोकमत’ राबवित असलेला हा उपक्रम त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेला साजेसा असाच आहे. ‘हेल्दी राहा फिट राहा’ आणि या महामॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घ्या.’’ स्वप्निल जोशीसह सिद्धार्थ जाधव, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, प्रियदर्शन जाधव, नम्रता गायकवाड यांच्यासह अनेक सिनेकलाकारांनी ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
'हेल्दी व हॅपी पुणे'चा गजर करणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ अनेक बाबींमध्ये आपले वेगळेपण अधोरेखित करणारी आहे. यात विजेत्यांना सहा लाख रुपयांची बक्षिसे तर मिळणार आहेतच, पण त्याहीपेक्षा वेगळे आहे ते १० तसेच २१ किलोमीटरची शर्यत पूर्ण करणाऱ्यांना मिळणारे पदक. वृत्तपत्र विके्रत्यांच्या कार्याचा सन्मान करणारे हे पदक खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. या 'लिमिटेड एडिशन' पदकामुळे १० व २१ किमीची शर्यत धावपटूंचे लक्ष वेधून घेत आहे. या पदकासोबत हा पल्ला पूर्ण केल्याचे विशेष प्रमाणपत्रही धावपटूंना मिळणार आहे. स्पर्धेच्या आॅनलाइन तसेच आॅफलाइन नोंदणीस धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड येथील पुढील केंद्रांवर आजच नावनोंदणी करा
बुधवार पेठ : मे. व्ही. व्ही. मेढी, तांबडी जोगेश्वरीजवळ -9028967505/
020-24492149
शिवाजीनगर : नीलिमा एंटरप्रायजेस, मनपासमोर-9881993738
डेक्कन : प्राजक्ता अॅड्स, गुडलक चौक -25531909/9881243585
शिवाजीनगर स्टँडजवळ : संजीवनी अॅडव्हरटायजिंग - 9545588869/ 59
शुक्रवारपेठ मंडईजवळ : विविध सेवा, शनिपारजवळ -9422304260/ 9373082444
हॅपी कॉलनी, : कोथरूड मानस एंटरप्रायझेस, काळे हॉस्पिटलसमोर -9881122277/ 9552579959
बिबवेवाडी मेनरोड : साई अॅडव्हरटायजिंग एजन्सी-9623441110/ 9822871110
बिबवेवाडी : गणेश अॅडव्हरटायजिंग, भारत ज्योती बसस्टॉप -9822841930.
कात्रज : अंकिता कम्युनिकेशन, भारती विद्यापीठामागे -7798056222 / 9767526999.
सातारा रोड, धनकवडी : आकाश अॅडव्हर्टायझिंग, भारती हॉस्पिटलच्या शेजारी -7507589377/ 9850109077
आंबेगाव पठार : धुमाळ एन्टरप्रायजेस - 9923123762.
धायरी : ज्योती कम्युनिकेशन-7875117295.
सिंहगड रोड, धायरी : शुभारंभ अॅड्स-8698593132/ 9850915353.
माणिकबाग : सुमंगल एन्टरप्रायजेस -7620373637/ 8855052984.
वडगाव बुद्रुक : प्रॉम्पट सर्व्हिसेस -9881980985/9850225353.
धायरी : संकल्पना कम्युनिकेशन - 9975293099.
सिंहगड रोड, आनंदनगर : व्हायब्रंट कम्युनिकेशन -7507743019/020-24346362.
सिंहगड रोड, माणिकबाग : डायनामिक मीडिया सोल्युशन-24354085/ 9850052570.
औैंधगाव : चोरडिया कम्युनिकेशन, पी.डी.सी.सी. बँकेजवळ -25886118/9960111123
स्वारगेट : नवल पब्लिसिटी, वेगा सेंटर -24443001/2/ 9423566508.
कॅम्प, जे. जे. गार्डन : मिनत अॅडव्हरटायजिंग, दस्तूर मेहेर रोड - 96898999481
एम. जी. रोड : अॅड इंडिया, अरोरा टॉवरसमोर -9422083670/26131993
हडपसर, आकाशवाणीसमोर : सह्याद्री अॅड्स सर्व्हिसेस - 9881098380
हडपसर, तुकाईदर्शन : मुक्ता अॅड्स -8975693939/9881098379.
हडपसर : विंग्ज मीडिया, राम मंदिराजवळ -9921160805/ 9922252724.
खराडी बायपास : साई कम्युनिकेशन - 9881445550
हडपसर, वैदूवाडी : कांकरिया अॅड्स, शंकरमठ, सोलापूर रोड - 9822463663/ 9890323663
विश्रांतवाडी : उमानील पब्लिसिटी, बिग बझारसमोर - 9850004449
वाघोली : धनश्री अॅडव्हरटायजिंग, शिवाजी पुतळ्याजवळ -9767294085/ 8983944984
यमुनानगर निगडी बसस्टॉप : अमृद्धीक एन्टरप्रायझेस -7709292236/ 8484970712.
पिंपरी स्टेशन : आकार अॅड्स -9923898181/020-27421874.
नाशिकरोड, भोसरी : आर्यन अॅडव्हरटायजिंग - 9860134434/9922789596 .
भोसरी : गुरुकृपा बुकस्टॉल, उड्डाणपुलाजवळ - 9850039711/ 9552558711.
तळेगाव दाभाडे : चक्रधर अॅडव्हरटायजिंग, राव कॉलनी -8855873400/ 8855873500.
चिंचवड, चाफेकरचौक : मयूरेश्वर एन्टरप्रायझेस - 8975002099/02027350043.
चिंचवड : शशिकांत अॅडव्हर्टायझिंग, रामकृष्ण मोरे सभागृहाजवळ -7507009797/9822306876.
चिंचवड स्टेशन : श्री राका अॅडव्हरटायजिंग, मेन रोड - 8956034222/ 020-27507211.
जुनी सांगवी : श्री समर्थ प्रिंटर्स, शितोळेनगर - 9922437747/ 9822106616.
चिंचवड, थरमॅक्स चौक : राज पब्लिसिटी-8446102102/ 8888903740.
वल्लभनगर : चंद्रकांत एन्टरप्रायजेस - 9890155457.
प्राधिकरण : दिनेश अॅड्स -9823081262/ 8975761865/020-27657582.
काळेवाडी : महाराष्ट्र अॅडव्हर्टायझिंग, पाचपीर चौक -9766909514.
जुना खडकी बाजार : यश पब्लिसिटी -9822220090.
पिंपरी : फास्टट्रॅक अॅडव्हरटायजिंग - 8805911212 / 8805921212.
आकुर्डी : प्रिंट सिटी एंटरप्रायजेस-9604901023.
यांच्या सहयोगाने रंगणार स्पर्धा
अॅकॅडमिक पार्टनर- सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स
फाउंडेशन पार्टनर- फिनोलेक्स पाइप्स, मुकुल माधव फाउंडेशन
स्पाईसेस पार्टनर- सुहाना
फर्टिलिटी हेल्थ पार्टनर-झेनिथ अॅडव्हान्स्ड फर्टिलिटी सेंटर
क्लासेस पार्टनर- चाटे (द सिम्बॉल आॅफ मेरिट)
ट्रॅव्हल पार्टनर- एसटीए हॉलिडेज
वेलनेस पार्टनर- मल्टिफीट
मेडिकल पार्टनर- संचेती
अॅग्रो पार्टनर - आदिनाथ अॅग्रो, सुरभी
आउटडोर पार्टनर- धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.
फिटनेस पार्टनर- बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशन
रेडिओ पार्टनर- ९३.५ रेड एफएम, बजाते रहो
हॉस्पिटॅलिटी पार्टनर - द आॅर्किड
टी-शर्ट पार्टनर- संदीप युनिव्हर्सिटी
फूड अँड बेव्हरेज पार्टनर- फ्रुट एक्स
रेस मॅनेजमेंट पार्टनर- रिलॅक्स झील
पेन रीलिफ पार्टनर- विंटोजिनो
डीजिटल पार्टनर- एलिफंट अँड अॅन्टस्
डीजिटल पार्टनर- पुणे इट आऊटस्
हेल्थ फूड पार्टनर- नेचर्स लाइफस्टाइल कॅफे
एनजीओ पार्टनर- रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१
बुकिंग पार्टनर- टाऊनस्क्रिप्ट
विशेष सहकार्य
पुणे महानगरपालिका
पुणे मेट्रो
पुणे पोलीस
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड
पुणे शहर वाहतूक पोलीस