लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट: पाडव्याला अनुभवा स्वरांचा चैतन्यमयी नजराणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:10 PM2023-11-08T13:10:26+5:302023-11-08T13:10:42+5:30
या दोघांनाही तबल्याचे जादूगार पद्मश्री पं. विजय घाटे साथसंगत करणार आहेत....
पुणे : दिवाळीच्या सर्वांगसुंदर सणाची पहाट स्वरमयी करण्यासाठी 'लोकमत'तर्फे यंदाही स्वरचैतन्य दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्या बहारदार स्वरांसोबत नीलाद्री कुमार यांच्या हृदयस्पर्शी सतारवादनाचीही पर्वणी या दिवाळी पहाट कार्यक्रमात रसिकांना मिळणार आहे. या दोघांनाही तबल्याचे जादूगार पद्मश्री पं. विजय घाटे साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रवेश पास विनामुल्य आहेत.
रसिकांनी या मैफलीत सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा. या मैफलीसाठी पुनीत बालन ग्रुप, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, पीएनजी ज्वेलर्स, व्हिजन क्रिएटिव्ह ग्रुप, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, गिरीश खत्री ग्रुप हे प्रायोजक आहेत.
पुणेकर आणि लोकमत दिवाळी पहाट याचे अतुट नाते आहे. हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय दिवाळी झाली असे वाटतच नाही, असेच पुणेकर म्हणतात. मागील अनेक वर्षांपासून मिळणारा प्रतिसाद पाहता 'लोकमत'शी असलेले पुणेकरांचे प्रेम आणि नाते अधोरेखित होते. म्हणून लोकमत पुण्यातही आता अव्वलस्थान पटकावले आहे.
कधी- मंगळवार, १४ नोव्हेंबर पहाटे ५:३० वा
कुठे : महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर
विनामूल्य प्रवेशिका आजपासून येथे उपलब्ध
काका हलवाई स्वीट सेंटर : १) चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, कोथरूड, २) प्रेस्टिज कॉर्नर, गणेशनगर रोड, ३) नवसह्याद्री, अलंकार पोलिस स्टेशन शेजारी. ४) आयुर्वेद रसशाळेसमोर, कर्वे रोड, एरंडवणे खत्री बंधू पॉट आइस्क्रीम आणि मस्तानी : १) न्यू फ्रेंड्स कंपनी, पौड रोड, लोकमान्य कॉलनी, कोथरुड २) विठ्ठल मंदिरासमोर, मधुसंचय सोसायटी, कर्वेनगर. ३) गोयल गंगा हाऊसिंग सोसायटी, खाऊगल्ली, माणिकबाग. सिद्धी असोसिएट्स : १) ७५२, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ मनोहर सुगंधी १) हरिवंश बिल्डिंग, अकरा मारुती कोपरा, शुक्रवार पेठ २) मारणे हाईट्स, महात्मा फुले मंडई, टिळक पुतळ्याजवळ, मंडई ३) तानाजी चौक, शिवाजी पुतळ्याजवळ, कोथरूड गावठाण पीएनजी ज्वेलर्स : १) ६९४ पीएनजी हाऊस, कुंटे चौक, लक्ष्मी रोड २) कॉमर्स अवेन्यू, पौड रोड, आयडियल कॉलनी, कोथरूड, लोकमत कार्यालय : सिंहगड रोड आणि लॉ कॉलेज रस्ता. महालक्ष्मी लॉन्स राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर,
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड : १) श्रेयस अपार्टमेंट, नवीन डीपी रोड, गुरुगणेश नगर, कोथरूड, २) सेनापती बापट रोड, रत्ना हॉस्पिटल शेजारी, मॉडेल कॉलनी, ३) बांदल कॅपिटल, पौड रोड, ४) केसरीवाडा, नारायण पेठ ५) एस. एम. जोशी फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक ६) मीना सोसायटी, डहाणूकर कॉलनी, कोथरूड रसिक साहित्य : आप्पा बळवंत चौक,