महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरासह जिल्ह्यात मतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:56 PM2019-10-21T12:56:08+5:302019-10-21T13:05:29+5:30

Pune Election 2019 : शहरासह जिल्ह्यातील राजकीय नेते,  अधिकारी, कलाकार यांच्यासह अनेक मान्यवरांनी मतदान करत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.   

Maharashtra Election 2019 : Voters also performed their duties in the district, including Pune city | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरासह जिल्ह्यात मतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरासह जिल्ह्यात मतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क

googlenewsNext

पुणे : शहरात अनेक ठिकाणी पत्राशेड टाकून मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.पावसामुळे केद्रांचा बाहेर पाणी , चिखल झाला सर्वत्र यामुळे रात्री पर्यंत अशा केंद्रांच्या बाहेर मुरूम, खडी टाकण्याचे काम सुरू होते.सकाळी ७ वाजता सर्व मतदानकेंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांनी सुरुवात केली. पावसाचे वातावरण असल्याने सुरुवातीला गर्दी कमी होती. कडक ऊन पडल्यानंतर नागरिक मतदानासाठी मोठ्या उत्साहात घराबाहेर पडल्याचे चित्र दिसू लागले . यामध्ये  शहरासह जिल्ह्यातील राजकीय नेते,  अधिकारी, कलाकार यांच्यासह अनेक मान्यवरांनी मतदान करत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.   

भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा मौलिक मतदान अधिकारपुणे मनपा आयुक्त सौरभ राव व त्यांच्या पत्नी प्रियांका राव यांनी बजावला.  खडकवासला मतदार संघात सकाळी 9पर्यंत 6.45 %मतदान झाले . २१२ पर्वती विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर स ०७.०० ते ०९.०० वा. दरम्यान सरासरी ५.०६ % इतके मतदान झाले आहे .
मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.नऊ नंतर ऊन पडल्याने हळूहळू मतदान केंद्रांवर वाढू लागली गर्दीमॉडेल कॉलनी, पुणे१६,येथील विद्या भवन, या शाळेतील मतदान केंद्रात त्यांनी सपत्नीक मतदान केले.पालिकेच्या च्या प्लँस्टिक वापरू नका मोहिमेला पतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 
हडपसर मतदार संघात पहिल्या दोन तासात ८.८३ टक्के मतदान ७ ते ९

वेबकास्टींग यंत्रणेची जिल्हाधिकारी राम यांच्याकडून पाहणी
मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात  वेबकास्टींगची व्यवस्था करण्यात आली असून या केंद्राची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सकाळी पाहणी केली. वेबकास्टींगसाठी एकूण 1287 कॅमेरे बसवण्यात आले असून  मतदान केंद्रांवर 1243 सीसीटीव्ही कॅमेरे (निकट परिपथ दूरचित्र यंत्रणा) बसवण्यात आहे आहेत.  दूरचित्रवाणीसंचावर त्याची नियमित पहाणी केली जात आहे. यासाठी 21 हून कर्मचारी कार्यरत आहेत. अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे या कक्षाचे प्रमुख आहेत. जिल्हाधिकारी राम यांनी या व्यवस्थेची पहाणी करुन जिल्हयातील मतदान केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेतला.  पाऊस थांबलेला असल्याने मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा, आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. 


पुणे मनपा आयुक्त सौरभ राव व त्यांच्या पत्नी प्रियांका राव यांनी मतदान अधिकार बजावला. मॉडेल कॉलनी, पुणे१६,येथील विद्या भवन, या शाळेतील मतदान केंद्रात त्यांनी सपत्नीक मतदान केले. खडकवासला मतदार संघात सकाळी 9पर्यंत 6.45 %मतदान झाले . कँटोमेन्ट मतदार संघात 11 पर्यंत 9.17% मतदान झाले .  
नऊ नंतर ऊन पडल्याने हळूहळू मतदान केंद्रांवर वाढू लागली गर्दी२१२ पर्वती विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर स ०७.०० ते ०९.०० वा. दरम्यान सरासरी ५.०६ % इतके मतदान झाले आहे .
     कोथरूडमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 5.21 % मतदान हडपसर सकाळी ११ पर्यंत १२.७१ टक्के मतदान मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.पालिकेच्या च्या प्लँस्टिक वापरू नका मोहिमेला पतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 
आमदार अनंतराव गाडगील यांनी नेहमीपरमाणे सकाली। ७.१५ ला च मतदान केले. माधुरी मिसाळ यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला आहे.  वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांनी पत्नी, आई आणि वडिलांसह सेंट अरनॉल्ड शाळेत  मतदान केले. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी पत्नी रोहिणी म्हैसेकर यांच्यासह अल्पबचत भवन येथे मतदानाचा हक्क बजावला.निरगुडसर येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटिल यांनी सकाळी १०:३० वाजता सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.यावेळी उपस्थित पत्नी सौ.किरण वळसे पाटील, कन्या पुर्वा वळसे पाटिल व निरगुडसर ग्रामस्थ उपस्थित होते . खडकवासल्याचे उमेदवार सचिन दोडके यांनी केले वारजे मधील चौधरी शाळेत मतदान केले .

शिवाजीनगर मतदार संघात पहिल्या २ तासात  3 .74 टक्के मतदानशिवाजीनगर मतदारसंघात ६५ ठिकाणी २८० मतदान केंद्रात सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानापूर्वीच तीन ठिकाणी मॉक पोलच्या वेळी इव्हीएम मशीन आणि व्ही व्ही पॅट नादुरुस्त असल्याचे आढळून आले़ येरवडा आणि बोपोडीतील मतदान केंद्रावर हा प्रकार आढळून आला. सेक्टर निरीक्षकांकडे देण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन व व्ही व्ही पॅट तातडीने बदलण्यात आले. त्यानंतर वेळेवर मतदान सुरु झाले.

वेबकास्टींग यंत्रणेची जिल्हाधिकारी राम यांच्याकडून पाहणी
मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात  वेबकास्टींगची व्यवस्था करण्यात आली असून या केंद्राची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सकाळी पाहणी केली. वेबकास्टींगसाठी एकूण 1287 कॅमेरे बसवण्यात आले असून  मतदान केंद्रांवर 1243 सीसीटीव्ही कॅमेरे (निकट परिपथ दूरचित्र यंत्रणा) बसवण्यात आहे आहेत.  दूरचित्रवाणीसंचावर त्याची नियमित पहाणी केली जात आहे. यासाठी 21 हून कर्मचारी कार्यरत आहेत. अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे या कक्षाचे प्रमुख आहेत. जिल्हाधिकारी राम यांनी या व्यवस्थेची पहाणी करुन जिल्हयातील मतदान केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेतला.  पाऊस थांबलेला असल्याने मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा, आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. 

प्रत्येक मतदान केंद्रावर मशिन बंद पडल्यानंतर १० ते १५ मिनिटाच्या आत मशिन बदलून देण्याची सुविधा उपलब्ध आहेत .. प्रत्येक मतदार संघासाठी कंपनीचे दोन अधिकारी देखील नियुक्त केले आहेत 

पालिकेच्या च्या प्लँस्टिक वापरू नका मोहिमेला पतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सर्व मतदान केंद्रांवर अशी चौकट. त्यात मतदारांना बोट ऊंचावून छायाचित्र काढण्याचे आवाहन..

सकाळी वाजेपर्यंत झालेले मतदान 
Junnar- 22
Ambegaon- 20.9
Khed - 
Shirur-14.98
Daund - 12.3
Indapur- 18.5
Baramati -22.6
Purandar -12.5
Bhor -21.7
Maval -
Chinchwad -16.37
Pimpri -11
Bhosari -13.83
Vadgaonsheri -
Shivajinagar - 10.15
Kothrud -14.44
Khadakwasla -
Parvati -
Hadapsar -
Pune Cantonment -9.17
Kasba - 9.67 

Web Title: Maharashtra Election 2019 : Voters also performed their duties in the district, including Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.