लवकर निर्णय घ्या; अन्यथा आंदोलन

By admin | Published: November 18, 2016 05:48 AM2016-11-18T05:48:10+5:302016-11-18T05:48:10+5:30

तलाठ्यांनी तीन नोव्हेंबरपासून केलेल्या आंदोलनाची दखल अद्यापही शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे सर्व तलाठी रजेवर आहेत.

Make early decisions; Otherwise the movement | लवकर निर्णय घ्या; अन्यथा आंदोलन

लवकर निर्णय घ्या; अन्यथा आंदोलन

Next

केंदूर : तलाठ्यांनी तीन नोव्हेंबरपासून केलेल्या आंदोलनाची दखल अद्यापही शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे सर्व तलाठी रजेवर आहेत.
गेल्या दीड वर्षापासून ई-फेरफार प्रणालीत अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्याचा वारंवार पाठपुरावा करूनही त्या सोडविण्यात येत नाहीत. या ई-फेरफार प्रणालीत
तांत्रिक अडचणी नाहीत, असे शासनाने जाहीर करावे किंवा त्या अडचणी सोडवाव्यात व तलाठ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी
मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संग्राम ढोकले, बंटी ढोकले यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Make early decisions; Otherwise the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.