Video: पुण्यातील कल्याणीनगरला आयटी कंपनीत भीषण आग; काही कर्मचारी अडकल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 12:58 IST2023-05-29T12:49:33+5:302023-05-29T12:58:54+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

Video: पुण्यातील कल्याणीनगरला आयटी कंपनीत भीषण आग; काही कर्मचारी अडकल्याची शक्यता
चंदननगर: वडगाव शेरीतील कल्याणीनगर मधील एका आयटी कंपनीच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याची घटना आज सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहीतीनुसार हि पाचव्या मजल्यावर लागली असुन काही कामगारांची सुटका करण्यात आली आहे. तर काही अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर घटनास्थळी पाच आगीचे बंब, रूग्णवाहिका, पोलीस दाखल झाले आहेत.
पुण्यातील कल्याणीनगरला आयटी कंपनीत भीषण आग, कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू #Pune#firebrigadepic.twitter.com/Kl0mGFKYOi
— Lokmat (@lokmat) May 29, 2023