अपंग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 02:12 AM2017-11-12T02:12:57+5:302017-11-12T02:14:19+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अपंग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने मंगळवारी (दि. १४) विद्यापीठात ‘दिव्यांगांचे मानसिक संतुलन व मानसिक विकलांगता’ या विषयावर बैठक आयोजिण्यात आली आहे.

Meeting on the issue of Savitribai Phule, Pune Divya on behalf of Disabled Welfare Commissioner | अपंग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक

अपंग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अपंग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने मंगळवारी (दि. १४) विद्यापीठात ‘दिव्यांगांचे मानसिक संतुलन व मानसिक विकलांगता’ या विषयावर बैठक आयोजिण्यात आली आहे. विद्यार्थी विकास मंडळाच्या परिसरातील दत्तो वामन पोतदार संकुलात सकाळी ९ वाजता ही बैठक सुरू होणार आहे.
या वेळी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील व कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित राहणार आहेत.

आपल्या महाविद्यालय, तसेच संस्थेतील दिव्यांगांचे मानसिक संतुलन व मानसिक विकलांगता याविषयी ऐच्छिक काम करू इच्छिणाºया व्यक्ती व कार्यक्रम अधिकारी यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Meeting on the issue of Savitribai Phule, Pune Divya on behalf of Disabled Welfare Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.