विविध व्याधी असलेल्यांचा अधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:44+5:302021-06-19T04:08:44+5:30
कोरोनासह या तीन आजारांमुळे मृत्यू झालेल्यांबरोबर अन्य आजाराचेही शेकडो रुग्ण होते़ ते पुढीलप्रमाणे आहेत़ १़ लठ्ठपणा : ३५ ...
कोरोनासह या तीन आजारांमुळे मृत्यू झालेल्यांबरोबर अन्य आजाराचेही शेकडो रुग्ण होते़ ते पुढीलप्रमाणे आहेत़
१़ लठ्ठपणा : ३५ (पुरूष), २७ (महिला)
२़ हृदयरोग : १७६ (पुरूष), ६६ (महिला)
३़ किडणीरोग : १७८ (पुरूष), ६६ (महिला)
४़ रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले : २१ (पुरूष), ७ (महिला)
५़ थायरॉईड : २६ (पुरूष), २७ (महिला)
६़ लिव्हर : ५१ (पुरूष), १६ (महिला)
७़ श्वसनविकार : ५९१ (पुरूष), २७६ (महिला)
---------------------------
शहरात कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा मोठी होती़ परंतु, या लाटेत रूग्णसंख्या ५५ हजारांच्या पुढे गेली असतानाही, त्या प्रमाणात कोरोनामुक्त होणाऱ्याचे प्रमाणही अधिक होते़ तर या दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या अधिक राहिली असली तरी, यापैकी बहुतांशी जणांना अन्य आजाराने पहिल्यापासूनच ग्रासले होते़ आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांपैकी शहरात सरासरी १़ ६२ टक्के रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़
डॉ़ संजीव वावरे,
सहायक आरोग्य अधिकारी पुणे मनपा
----------------------------------