दौंडच्या पूर्व भागात आरोग्याकडे दुर्लक्ष
By admin | Published: November 22, 2014 12:11 AM2014-11-22T00:11:38+5:302014-11-22T00:11:38+5:30
देऊळगावराजे (ता. दौंड) तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायतीचे व आरोग्य विभागाचे ग्रामस्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
Next
देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड) तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायतीचे व आरोग्य विभागाचे ग्रामस्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील खोरवडी, आलेगाव, देऊळगावराजे, वडगावदरेकर, पेडगाव, शिरापूर, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, मलठण, बोरीबेल, शिंगाडेवाडी, गाडेवाडी, खानोटा, राजेगाव, नायगाव, वाटलूज, स्वामीचिंचोली, खडकी, रावणगाव याठिकाणी मोठ्या प्रमाणावर
झालेला अवकाळी पाऊसाने साठून राहिलेली पाण्याची डबकी, कचऱ्याचे ढिगारे यामुळे डासांच्या प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
(वार्ताहर)