जिल्ह्यातील रिक्षांची अधिकृत संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:11 AM2021-02-13T04:11:02+5:302021-02-13T04:11:02+5:30

अनधिकृत रिक्षा- ४० हजार एकूण रिक्षा- १ लाख ५० हजार पेट्रोल रिक्षा- १० हजार दिवसभराची पूर्वीची कमाई- १ हजार ...

Official number of rickshaws in the district | जिल्ह्यातील रिक्षांची अधिकृत संख्या

जिल्ह्यातील रिक्षांची अधिकृत संख्या

Next

अनधिकृत रिक्षा- ४० हजार

एकूण रिक्षा- १ लाख ५० हजार

पेट्रोल रिक्षा- १० हजार

दिवसभराची पूर्वीची कमाई- १ हजार ते १२००

सध्याची कमाई- ५०० ते ६०० रूपये

त्यातून घरखर्चाला मिळणारे पैसे- २५० ते ३०० रूपये

इंधनाचे दर प्रतिलिटर

डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी

पेट्रोल- ८९.७१ ९२,५२ ९४.२८

डिझेल- ७८.७१ ८१.७२ ८३,६८

सीएनजी- ५३.८५ ५५. ५० ५५. ५०

--------------------

कोरोनाच्या आधी दिवसभर रिक्षा चालवली तर साधारण १ हजार ते १२०० रूपये मिळायचे. आता शाळा बंद, महाविद्यालये बंद, कोरोनाच्या भीतीमुळे वृद्ध व्यक्ती घराबाहेर पडत नाही. त्यामुळे एकूणच व्यवसाय कमी झाला आहे.

आनंद अंकूश

-----------------------------

रिक्षाची भाडेवाढ करणे हा यावरचा उपाय नाही. त्यामुळे ग्राहक मिळणार नाहीत व व्यवसायही वाढणार नाही. इंधनाचे दर कमी करा, सुट्या भागांचे दर कमी करा, त्यामुळे खर्च कमी होऊन आमचे उत्पन्न वाढेल.

केदार ढमाले,

--------------------------

सगळे गणित बिघडले आहे. सरकाचे आमच्या घटकाकडे पुर्ण दुर्लक्ष झाले आहे. कर्जाच्या बोज्याने सगळे अनेक रिक्षाचालक, मालक त्रस्त आहेत.

असगर बेग,

Web Title: Official number of rickshaws in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.