केडगावला कांद्याचे भाव तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:29+5:302021-06-30T04:08:29+5:30
दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( २३५ ) ५० ...
दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( २३५ ) ५० ते १३०, वांगी ( ४४ ) २५० ते ५००, दोडका ( २३ ) ३०० ते ६००, भेंडी ( २८ ) १५० ते ३५०, कारली ( ३३ ) ३०० ते ५०० , हिरवी मिरची ( ८५ ) १५० ते २५०, गवार ( ३६ ) ३००ते ५००, भोपळा ( ४८ ) १०० ते १५० , काकडी ( ५६ ) १०० ते २००, सिमला मिरची ( ४५ ) २०० ते ३५० , कोबी ( ३१० गोणी ) ४०० ते ६०० , कोथिंबीर (८९१० जुडी) ५०० रुपये शेकडा ते १००० शेकडा, मेथी (१८००जुडी ८०० ते १५०० शेकडा.
दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु ( ४६२ ) १६०० ते २००० , ज्वारी ( १०१ ) ,१७०० ते १८२५ , बाजरी ( ११ ) १५०० ते १६००, हरभरा ( ५ ) ४००० ते ४३०० ,
उपबाजार केडगाव -- गहू (६४३) १६५० ते १९५० , ज्वारी , ( १९६ ) १५०० ते ३०००, बाजरी ( २९७ ).१३५० ते १८५०, हरभरा ( १३१ ) ३५०० ते ४७००, मका लाल पिवळा ( १५ ) १६०० ते १९००, चवळी ( २८ ) ६२०० ते ६५०० , मूग ( २५ ) ३७०० ते ४५०० , तूर ( २१ ) ३५०० ते ६००० ,लिंबू ( १९२ ) १३०. ते २९१, कांदा ( ४९००. क्विंटल ) ७०० ते २३००
पाटस बाजार -- गहू ( ११२ ),१६०० ते १९२१ ज्वारी (२ ) १५०० ते १५०० , हरभरा (.८ )३८०० ते ४००, बाजरी ( ३१ ) १३०० ते १८११ , मका ( २ ) १२००ते १५५१