‘लिंग समानता’वर ऑनलाइन व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:11 AM2021-03-01T04:11:37+5:302021-03-01T04:11:37+5:30

या वेळी सौदामिनी देशमुख संजय बांरगळ, शीला कुदळे, कोमल नवले, जयमाला कुमावत, युनुस सय्यद, अभिषेक मेदनकर हे यावेळी उपस्थित ...

Online lecture on ‘Gender Equality’ | ‘लिंग समानता’वर ऑनलाइन व्याख्यान

‘लिंग समानता’वर ऑनलाइन व्याख्यान

Next

या वेळी सौदामिनी देशमुख संजय बांरगळ, शीला कुदळे, कोमल नवले, जयमाला कुमावत, युनुस सय्यद, अभिषेक मेदनकर हे यावेळी उपस्थित होते.

भोसले म्हणाल्या, ‘‘स्वतःशी संवाद करणे, संबंध जोपासणे, मोकळेपणाने विचार करणे, माणूस म्हणून एकत्रित राहणे, याचा विचार लिंग समानतेमध्ये केला गेला पाहिजे, तसेच लहानपणापासून मुलगा-मुलगी भेद न करता दोघांच्या मनात लिंग समानतेचा विचार बिंबवला पाहिजे.’’

महाविद्यालयाच्या प्राचार्या अश्विनी शेवाळे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून लिंग समानता ही बदलता येऊ शकते. तसेच त्यासाठी लागणारी जागरूकता याचे महत्त्व पटवून दिले.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य अश्विनी शेवाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन पल्लवी मोरे तसेच पाहुण्यांची ओळख देवयानी शेडगे, तर आभार रुपाली जाधव यांनी मानले.

Web Title: Online lecture on ‘Gender Equality’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.