भोरमधील आरक्षण सोडतीत महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:46+5:302020-12-11T04:27:46+5:30

यावेळी तहसीलदार अजीत पाटील, नायब तहसीलदार बबन तडवी, मृणाली मोरे, सभापती श्रीधर किंद्रे, उपसभापती दमयंती जाधव, माजी सभापती अमोल ...

Opportunity for women on par with men in the reservation draw at dawn | भोरमधील आरक्षण सोडतीत महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी

भोरमधील आरक्षण सोडतीत महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी

Next

यावेळी तहसीलदार अजीत पाटील, नायब तहसीलदार बबन तडवी, मृणाली मोरे, सभापती श्रीधर किंद्रे, उपसभापती दमयंती जाधव, माजी सभापती अमोल पांगारे, रोहन बाठे, पुनम पांगारे, माऊली शिंदे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष विजय गरुड उपस्थित होते.

सोडतीत सरपंचपद सर्वसाधारण असलेल्या एकुण ९९ ग्रामपंचायतीत

महिला ५० पुरुष ४९ सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेल्या एकुण ४२ ग्रामपंचायती महिला २१ व पुरुष २१, अनुसुचित जातीसाठी राखीव असलेली ९ ग्रामपंचायतींपैकी महिला ५ पुरूष ४, तर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ५ ग्रामपंचायती महिला ३ पुरुष २ संरपंचपदासाठी राखीव आहे.

तालुक्यात ग्रामपंयतीना पडलेले आरक्षण खालील प्रमाणे:

सर्वसाधारण

आळंदे, आळंदेवाडी, अशिपी, आपटी भोंगवली, चिखलावडे, चिखलगाव, देगाव, दापकेघर, धावडी धांगवडी, गवडी, गोरड म्हशीवली, गोकवडी, हिर्डोशी, इंगवली जोगवडी, करंदीखेबा, कासुर्डी गु मा, करंजे, खडकी, मोहरीबु, मळे म्हाळवडी, म्हसरखु, नायगाव, न्हावी १५, न्हावी ३२२, नाटंबी, पांडे

पारवडी, पसुरे, पोंम्बर्डी, रांजे, ससेवाडी, सांगनी निदान, सावरदरे शिंदेवाडी, शिरगाव, शिरवली हिमा, तांभाड, उंबरे, वेळु, वर्वेखु वर्वेबु विरवाडी, वेनवडी, वडगावडाळ, वरोडीबु.

सर्वसाधारण महिला

अंगसुळे, आंबाडे, आंबेघर, बसरापुर, बालवडी, बाजारवाडी भांबवडे, भावेखल, दुर्गाडी, गृहिणी, गुढे, हातवेखु, हरिश्चद्री हातनोशी, जयतपाड, जांभळी, कासुर्डी खेबा, कामथडी, केंजळ कापुरव्होळ, करंदीबु, कांबरेबु, कुरुंजी, माळेगाव, महुडेखु,

म्हाकोशी, म्हसरबु, नांद, नसरापुर, निगडे, निगुडघर, पेंजळवाडी पाले, प-हर खु, पिसावरे, राजघर, रावडी, सोनवडी, सांगवी बु सांगवी भिडे, संगमनेर, साळव, साळुंगण, शिळींब, टिटेघर, तेलवडी वेळवंड, वरोडीखु, वागजवाडी, वाठार हिमा.

नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला

ब्राम्हणघर, बारेबु, डेहेण हर्णस, कांजळे, कुरुंगवडी, कोळवडी, कर्नावड, दिवळे, मोरवाडी

नेरे, नाझरे, नांदगाव, पळसोशी, साळवडे, शिवरे, वरोडीडायमुख

वडतुंबी, वारवंड, वाढाणे, येवली.

नागरीकांचा मागासप्रवर्ग

भोलावडे,भाबवडी, गुणंद, हातवेबु करंदीखु, कारी, कोंढरी, करंजगाव, मोहरीखु, माजगाव, महुडेबु न-हे, पांगारी,पान्हवळ, राजापुर, रायरी, सारोळे, शिरवलीतर्फे भोर टापरेवाडी, वाठारहिंगे.

अनुसुचित जाती महिला

केळवडे, कुंबळे, कोर्ले, बारेखु, किकवी खोपी, खानापुर, सांगवी हि.मा, शिंद.

अनुसुचित जमाती महिला

आंबवडे कुसगाव,प-हरबु,उञौली भुतोडे तालुक्यात १५५ ग्रामपंचायतीचे २०२५ पर्यतचे सरंपंच आरक्षण सोडत निघाली असुन पुढील महिन्यात ७४ ग्रामपंचायतीची निवडणुक होणार आहे.अनेक इच्छुकांची आशा पुर्ण होणार तर अनेकांना आरक्षणाचा फटका बसलेला आहे.

Web Title: Opportunity for women on par with men in the reservation draw at dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.