लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा - Marathi News | More works in my time than in the reign of Sharad Pawar; Ajit Pawar's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

बारामती विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये अजित पवार प्रचार करत आहेत. सकाळी बारामती मतदारसंघात आणि दुपारून राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात, असे सध्या अजित पवारांचे वेळापत्रक बनले आहे. ...

महाराष्ट्रात ६७ वर्षांत ४६१ महिला आमदार, यंदा निवडणुकीच्या रिंगणात ३६३ महिला - Marathi News | Participation of 461 women MLAs in 67 years of Legislative Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात ६७ वर्षांत ४६१ महिला आमदार, यंदा निवडणुकीच्या रिंगणात ३६३ महिला

राज्यातील विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...

'क्यूनेट फसवणूक प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घातले' माधव भंडारी यांचा आरोप - Marathi News |  Maha Vikas Aghadi government backed criminals in Qnet fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'क्यूनेट फसवणूक प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घातले' माधव भंडारी यांचा आरोप

सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणात आरोपींना सहाय्य केले. असा आरोप माधव भंडारी यांनी केला. ...

पुण्यात ६८ वर्षामध्ये काॅंग्रेसचे ११३; तर राष्ट्रवादी, भाजपचे ३६-३६ आमदार..! - Marathi News | 113 of Congress in 68 years in Pune; So NCP, BJP 36 MLAs each..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ६८ वर्षामध्ये काॅंग्रेसचे ११३; तर राष्ट्रवादी, भाजपचे ३६-३६ आमदार..!

बालेकिल्ल्यातच खिंडार : आधी राष्ट्रवादी, मग भाजपने लावला सुरूंग ...

दक्षिणेपेक्षा मराठी अभिनयाची बाजू उत्कृष्ट - महेश मांजरेकर - Marathi News | Marathi acting is better than South - Mahesh Manjrekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन लिटरेचर फेस्टिवलचे उद्घाटन

'इथे रंगभूमीशी जोडलेले कलाकार असल्याने अभिनयाची बाजूही मराठीकडे उत्कृष्ट' अशी स्पष्ट भूमिका अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली. ...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगेची तपासणी - Marathi News | Bag inspection of Union Minister of State Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या प्रचारार्थ मुरलीधर मोहोळ सोलापूर दौऱ्यावर

सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुरलीधर मोहोळ आज सोलापूर दौऱ्यावर आहेत ...

कायदा सर्वांसाठी समान, हे पोर्शे कार तपास प्रकरणाने सिद्ध केले - पोलिस आयुक्त अमितेश कुमार - Marathi News | Law equal for all, Porsche car probe case proves - Police Commissioner Amitesh Kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायदा सर्वांसाठी समान, हे पोर्शे कार तपास प्रकरणाने सिद्ध केले - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

अल्पावधीत आरोपींना ताब्यात घेतले, यावरून कायदा सर्वांसाठी समान असतो, याचे उत्तम उदाहरण आहे ...

'सत्तेत १० वर्ष तुम्हीच, तरीही हिंदू खतरेमें ?' सचिन सावंत यांचा सवाल - Marathi News | 'You are in power for 10 years, yet Hindus are in danger?' Question by Sachin Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सत्तेत १० वर्ष तुम्हीच, तरीही हिंदू खतरेमें ?' सचिन सावंत यांचा सवाल

पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पक्ष आता हिंदु-मुस्लिम करत मतांचे धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला. ...

“साहेबांच्या कारकीर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात”अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा - Marathi News | Ajit Pawar's target on Sharad Pawar, "More works than Saheb's career in my time". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“साहेबांच्या कारकीर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात”

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या कारकिर्दीपेक्षा आपल्या कार्यकाळात अधिक कामे झाल्याचा दावा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.  ...