जनतेने लसीकरणास प्रतिसाद द्यावा : हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:09 AM2021-04-17T04:09:21+5:302021-04-17T04:09:21+5:30

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली पाहिजे. सरकारने ठरवलेल्या नियमावलीनुसार लसीकरणाला ...

People should respond to vaccination: Harshvardhan Patil | जनतेने लसीकरणास प्रतिसाद द्यावा : हर्षवर्धन पाटील

जनतेने लसीकरणास प्रतिसाद द्यावा : हर्षवर्धन पाटील

Next

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली पाहिजे. सरकारने ठरवलेल्या नियमावलीनुसार लसीकरणाला जनतेने प्रतिसाद द्यावा. कोरोना लस सर्वत्र उपलब्ध आहे. मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता, गैरसमज न करता कोरोना लस घेणे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सर्वांनी लसीकरण मोहिमेस प्रतिसाद द्यावा.

यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. अविनाश पानबुडे, डॉ. सुहास शेळके, डॉ. विनोद राजपुरे, गोरख शिंदे, सागर गानबोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी सकाळी इंदापूर येथे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली.

Web Title: People should respond to vaccination: Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.