भोर प्रांताधिकाऱ्यांच्या मोटारीवर दगडफेक

By Admin | Published: February 21, 2017 02:13 AM2017-02-21T02:13:18+5:302017-02-21T02:13:18+5:30

भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे यांच्या घराबाहेर लावलेल्या मोटारीवर विटा फेकून काच फोडली, तर भिंतीवर झाडे लावलेल्या कुंड्या

Petrol bomber | भोर प्रांताधिकाऱ्यांच्या मोटारीवर दगडफेक

भोर प्रांताधिकाऱ्यांच्या मोटारीवर दगडफेक

googlenewsNext

भोर : भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे यांच्या घराबाहेर लावलेल्या मोटारीवर विटा फेकून काच फोडली, तर भिंतीवर झाडे लावलेल्या कुंड्या ढकलून फोडल्या. ही घटना सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वाघजाईनगर येथे भोरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे राहतात. सोमवारी रात्री घरासमोर उभी असलेल्या मोटारीच्या (जीए ०३ एच ६३९६) काचा अज्ञाताने विटा फेकून फोडल्या. पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Petrol bomber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.