कलिंगड, पपई आणि चिक्कूचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:58+5:302021-07-05T04:07:58+5:30

कलिंगड आणि पपईच्या भावात किलोमागे दोन रुपयांनी, तर चिक्कूच्या गोणीमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. केरळ येथून अननस ४ ...

Prices of watermelon, papaya and chikku rose | कलिंगड, पपई आणि चिक्कूचे भाव वाढले

कलिंगड, पपई आणि चिक्कूचे भाव वाढले

Next

कलिंगड आणि पपईच्या भावात किलोमागे दोन रुपयांनी, तर चिक्कूच्या गोणीमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. केरळ येथून अननस ४ ट्रक, मोसंबी १० ते १२ टन, संत्री १ टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, पेरू २५० ते ३०० के्रट, चिक्कू शंभर बॉक्स खरबुजाची १ ते २ टेम्पो इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे :- लिंबे (प्रति गोणी) : ६०-१५०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : ९०-३५०, (४ डझन) : ४० ते १२०, संत्रा : (१० किलो) : ३००-१३००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१००, गणेश : १०-३०, आरक्ता ५-२०. कलिंगड: ८-१२, खरबूज : १५-२०, पपई : ८-१५, चिक्कू (१० किलो) २००-७००, पेरू (२० किलो) : १५०-३००.

Web Title: Prices of watermelon, papaya and chikku rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.