पुणे जिल्हा संघाचे नेतृत्व नीलेश ठाकूर, श्रेयस मगरकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:28 AM2017-08-02T03:28:25+5:302017-08-02T03:28:25+5:30
राहुरी (अहमदनगर) येथे ५ व ६ आॅगस्ट रोजी होणाºया पुणे विभागीय मैदानी स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे जिल्हा संघाचे नेतृत्व आर्मी स्पोर्ट्स सेंटरचा नीलेश ठाकूर
पुणे : राहुरी (अहमदनगर) येथे ५ व ६ आॅगस्ट रोजी होणाºया पुणे विभागीय मैदानी स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे जिल्हा संघाचे नेतृत्व आर्मी स्पोर्ट्स सेंटरचा नीलेश ठाकूर तर १६ वर्षांखालील गटात क्रीडा प्रबोधिनीचा श्रेयस मगर करणार आहे.
या संघाचे मार्गदर्शन जय टेंबरे व जसपाला तर व्यवस्थापक म्हणून सोपान खोसे व बाजारे यांची निवड करण्यात आली आहे.
संघ : १८ वर्षांखालील मुले : नीलेश ठाकूर (कर्णधार), विक्रम क्षीरसागर, ध्यानसिंग पाल, मोनू शर्मा, दुर्आन गायकवाड, विकास पुनिया, रवी जगदीश, श्रेयस पाटील, प्रणव सोररे, निशांत जोशी, राहूल वर्मा, लक्ष्मण डरबडे, सर्फरजन वाघ, मुकेश सिंग, नयन वाघेला, प्रणव मोळीक, गजेंद्र गिरी, अनिकेत गोंडे, युदास बनकर, सुनील पवार, प्रथमेश कदम, वीर परदेशी, नीलेश बोराडे, शुभम ताम्हाणे, सौरभ मोहिते, कुनाल चंदनशिव, आनंद शर्मा, अभिषेक उभे, ज्ञानेश्वर घाडगे, प्रथमेश ओझरकर, अनिकेत झोडगे, अभिषेक धर्माधिकारी, प्रथमेश कदम, अथर्व दंशोले, अमन गार्गे, पुनमचंद, राम बाबळ.
१६ वर्षांखालील मुले : श्रेयस मगर (कर्णधार), सुरज अंकोला, अभिनव झा, बी. द्विवेर्ड, सुरज कांबळे, हनुमंत चाहपडे, आयुष जाधव, प्रतिक साळुंके, सादिक तांबोळी, शौर्य काळभोर, आदित्य नवगिरे, दीपक यादव, मंगेश गोंडे, अनुपम राकेश, साहिल नादिक, सुमित खर्चे, सोनू, विनायक एम., वृषल वेल्हेकर, मनोज रावत, जी. भट्टाचार्य, श्लोक दुधाणी,
वसंत मेहता, राहुल गौड,
तन्मय रणसिंग, उज्ज्वल गावडे, ओम कांबळे, बलराम थोपसिंग, सौरभ पवार, रविकुमार महंती, पुष्कराज जगताप, साहिल नाईक, अभिषेक ढोटे, आशिष जामारी, भरत कोंढरे, विकास यादव, सलमान खान, आयुष खडकवाल.