Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या चार तासात १५.६४ टक्के मतदान, सर्वाधिक १८.८१ टक्के मतदानाची बारामतीत नोंद
By नितीन चौधरी | Published: November 20, 2024 12:11 PM2024-11-20T12:11:23+5:302024-11-20T12:11:52+5:30
कसबा विधानसभा मतदारसंघात १८.३३ टक्के मतदान
पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारांचा रांगा लागल्याचे चित्र आहे. पहिल्या चार तासात जिल्ह्यात १५.६४ टक्के मतदान झाले आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघात १८.३३ टक्के तर सर्वात कमी मतदान पिंपरी व हडपसर मतदारसंघात ११.४६ टक्के झाले आहे. बारामतीत सर्वाधिक १८.८१ टक्के मतदान झाले.
२१ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते नऊ पर्यंतचे मतदान टक्क्यांत
जुन्नर : ५.२९, १८.५७
आंबेगाव : ५.७९, १६.६९
खेड आळंदी ४.७१, १६.४०
शिरूर ४.२७, १४.४४
दौंड ५.८१, १७.२३
इंदापूर ५.५, १६.२०
बारामती ६.२०, १८.८१
पुरंदर ४.२८, १४.४४
भोर ४.५०, १२.८०
मावळ ६.०७, १७.९२
चिंचवड ६.८०, १६.९७
पिंपरी ४.०४, ११.४६
भोसरी ६.२१, १६.८३
वडगाव शेरी ६.३७, १५.४८
शिवाजीनगर ५.२९, १३.२१
कोथरूड ६.५०, १६.०५
खडकवासला ५.४४, १७.०५
पर्वती ६.३०, १५.९१
हडपसर ४.४५, ११.४६
पुणे कॅन्टोन्मेंट ५.५३, १४.१२
कसबा ७.४४, १८.३३
एकूण ५.५३, १५.६४