कान्हूरमेसाई परिसरातील निवडून आलेल्या ग्रामपंचायतीचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:13+5:302021-01-20T04:11:13+5:30

चिंचोली मोराची:वाॅर्ड क्रमांक एक राहुल नाणेकर , विमल नाणेकर, अश्विनी ...

Results of elected gram panchayats in Kanhurmesai area | कान्हूरमेसाई परिसरातील निवडून आलेल्या ग्रामपंचायतीचा निकाल

कान्हूरमेसाई परिसरातील निवडून आलेल्या ग्रामपंचायतीचा निकाल

googlenewsNext

चिंचोली मोराची:वाॅर्ड क्रमांक एक राहुल नाणेकर , विमल नाणेकर, अश्विनी मोहिते वाॅर्ड क्रमांक 2 अशोक गोरडे .. चैत्राली गोरडे ( रूपाली धुमाळ .. वाॅर्ड क्रमांक तीन.... स्मिता धुमाळ संतोष भोसले सुमन नाणेकर

वरुडे.:. वाॅर्ड क्रमांक 1 कानिफनाथ भरणे, उत्तम तांबे ( बिनविरोध ) आरती तनपुरे वाॅर्ड क्रमांक 2 पांडुरंग तांबे सीमा तांबे, सुरेखा फंड वार्ड क्रमांक तीन अरविंद शिंगाडे अहिल्या गोरे

शिंगाडे : तीनही बिनविरोध . खैरेवाडी.:. वाॅर्ड क्रमांक 1 रोहिणी खैरे, मुरलीधर मांदळे बिनविरोध.. वाॅर्ड क्रमांक दोन स्वाती पवार, प्रवीण खैरे वाॅर्ड क्रमांक तीन..... वैशाली खैरे नंदकुमार गोडसे

मिडगुलवाडी.:वाॅर्ड क्रमांक एक....सतीश इचके कोळेकर, वाॅर्ड क्रमांक दोन

मिडगुले : संध्या मिडगुले व स्वाती मोहन मिडगुले यांना समसमान 107 मते पडल्याने या दोघांत टाय झाल्याने शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांच्यासमोर डब्यात दोघांची चिठ्ठी टाकून लहान मुलाद्वारे चिठ्ठी काढण्यास सांगितले असता संध्या मिडगुले यांचा विजय झाला .क्रमांक तीन.... वर्षा पिंगळे देऊ मिडगुले बिनविरोध निवडून आले .

वरुडे विजयी उमेदवार कानिफनाथ भरणे सह सर्व विजयी उमेदवार

Web Title: Results of elected gram panchayats in Kanhurmesai area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.