चिक्कू, कलिंगड अन‌् पपईच्या भावात वाढ; डाळिंबाची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:55+5:302021-07-19T04:07:55+5:30

फळबाजारात डाळिंब ४० ते ५० टन, पपई १० ते १२ टेम्पो, अननस ३ ट्रक, मोसंबी २५ ते ३० टन, ...

Rising prices of Chikku, Kalingad and Papaya; Pomegranate inflows increased | चिक्कू, कलिंगड अन‌् पपईच्या भावात वाढ; डाळिंबाची आवक वाढली

चिक्कू, कलिंगड अन‌् पपईच्या भावात वाढ; डाळिंबाची आवक वाढली

Next

फळबाजारात डाळिंब ४० ते ५० टन, पपई १० ते १२ टेम्पो, अननस ३ ट्रक, मोसंबी २५ ते ३० टन, संत्री अर्धा ते १ टन, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, पेरू ३५० ते ४०० क्रेट, चिक्कू ४०० बॉक्स खरबुजाची २ ते ३ टेम्पो इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे :

लिंबे (प्रति गोणी) : ६०-२००, मोसंबी : (३ डझन) : १२०-२५०, (४ डझन) : ३० ते ११०, संत्रा : (१० किलो) : ३००-९००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१००, गणेश : १०-२५, आरक्ता २०-५०, अननस (डझन) : ७०-२७०, कलिंगड: १०-१६, खरबूज : १५-२५, पपई : १०-२५, पेरू (२० किलो) : ३००-४००, चिक्कू (१० किलो) १००-५००.

--------------------------------

फोटो : मार्केट यार्डात रविवारी सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील विविध भागातून डाळिंबाची आवक वाढली आहे.

Web Title: Rising prices of Chikku, Kalingad and Papaya; Pomegranate inflows increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.